Supreme Court Notice To Shinde Faction MPs; Thackeray Group Petition Update
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या 6 खासदारांच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे. या खासदारांच्या शिंदे गटातील विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिलेल्या मंजुरीला ठाकरे गटाने सर्व . नेमके प्रकरण काय आहे? पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी, ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र देत स्वतंत्र गट…