अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करावा:नांदगावी उपवर्गीकरण संघर्ष समितीतर्फे आंदोलन करत प्रशासनास निवेदन
अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय तत्काळ रद्द करावा, अशी मागणी उपवर्गीकरण संघर्ष समिती, नांदगावच्या वतीने शासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय संविधानातील समानता, सामाजिक न्याय आणि बंधुता या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात आहे. या निर्णयामुळे अनुसूचित जातींमध्ये फूट पडण्याची तसेच सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे…