पैस खांबाची सावली, माऊलींचे रूप; ‘ज्ञानेश्वरी घाटा’ने पालटले रूपडे:यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचा पुढाकार; टाळ-मृदंगाच्या गजरात हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत सोहळा
संत परंपरेचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नेवासा-सोनई परिसरातील ज्ञानेश्वरी पायी दिंडी सोहळ्याच्या मुख्य मार्गावरील ‘इमामपूर घाटा’चे आता ‘ज्ञानेश्वरी घाट’ असे नामकरण करण्यात आले आहे. यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या पुढाकारातून आणि हजारो वारकऱ्यांच्या अथांग . नेवासा भूमीतून पंढरपूरकडे कूच करणाऱ्या वारकऱ्यांचा थकवा दूर व्हावा आणि भक्तीचा हुरूप वाढावा, यासाठी या घाटाचा कायापालट करण्यात आला आहे. घाटाच्या पायथ्याशी संत…