यंत्रणांनी खरीपमध्ये बियाणे, खत पुरवठा करण्यासाठी सावध राहावे:नियोजन व्यवस्थित करण्याचे आ. रणधीर सावरकर यांचे निर्देश
अकोला तालुका खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पार पडली. कृषी विभागाने खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांना बियाणे, खते वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करून अंमलबजावणी कराल, असे आदेश आ. रणधीर सावरकर यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना दिला. गत वर्षी जून महिन्याच्या अखेरीस अतिवृष्टी झाली. त्यानंतर जुलै व ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या दीड आठवड्यात अतिवृष्टी…