Headlines

कॅम्पस क्राइम:व्हॉट्सॲप ग्रुपमधून काढून टाकल्याचा राग, विद्यार्थ्यावर केला कटरने हल्ला; संभाजीनगरमधील घटना

महाविद्यालयाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमधून बाहेर काढल्याचा सूड उगवण्यासाठी एका तरुणाने प्रथम वर्ष बी.टेकच्या विद्यार्थ्यावर कटरने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सातारा परिसरातील महाविद्यालयाच्या गेट क्रमांक ५ जवळील मोकळ्या मैदानात ३० सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या शरीरावर तब्बल आठ…

Read More

हरलीन सेठी स्वतःला सुंदर मानत नव्हती:म्हणाली- ‘ब्रोकन’ने आयुष्य बदलले; प्रेक्षकांच्या कौतुकामुळे आत्मविश्वास मिळाला, स्वतःवर प्रेम करायला शिकले

सहज भावणारा चेहरा, दमदार अभिनय आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर हरलीन सेठीने आपल्या प्रत्येक भूमिकेतून वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल’, ‘कोहरा’, ‘बॅड कॉप’ आणि ‘डॉक्टर्स’ यांसारख्या प्रोजेक्ट्सनंतर आता ती ‘शक’मध्ये दिसत आहे. आपल्या भूमिकांमधून हरलीनने सिद्ध केले आहे की, तिला स्वतःला केवळ नायिकेच्या पारंपरिक प्रतिमेपुरते मर्यादित ठेवायचे नाही. दैनिक भास्करशी झालेल्या विशेष संवादात…

Read More

नाशिक:उमराणेतील हॉटेलची भिंत फोडून 1.40 लाख लंपास

येथील इच्छापूर्ती गणपती मंदिराच्या पाठीमागे असलेल्या ‘इच्छापूर्ती हॉटेल’ची मागील भिंत फोडून अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री १ लाख ४० हजार रुपयांची रोकड लंपास केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हॉटेलचे मालक दादाजी जाधव व त्यांचे भाऊ रात्री हॉटेल बंद करून घरी गेले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मागील भिंतीला भगदाड पाडून हॉटेलमध्ये प्रवेश…

Read More

मनमाडमध्ये जिल्हास्तरीय कुमार गट कबड्डीचा थरार; 32 संघ मैदानात:उद्या अंतिम सामना; विजेत्यां खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी होणार निवड‎

येथे ५३ व्या नाशिक जिल्हा कुमार गट मुले कबड्डी अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेला शुक्रवारी (दि. २) उत्साहात सुरुवात झाली. जय भवानी अद्ययावत व्यायामशाळेच्या मैदानावर आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन छत्रपती पुरस्कार विजेते सुनील जाधव यांच्या हस्ते झाले. स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील ३२ संघांनी सहभाग घेतला आहे. शुक्रवारी सकाळच्या सत्रात १६ संघांमध्ये साखळी पद्धतीने सामने झाले. त्यानंतर…

Read More

IIT Bombay Tops JEE Advanced 2026 Admissions

नवी दिल्ली9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक IIT-JEE 2026 मध्येही IIT बॉम्बे टॉपर्सची पहिली पसंती ठरले. टॉप-100 मध्ये स्थान मिळवलेल्या 68 आणि टॉप-500 पर्यंत रँक मिळवलेल्या 183 विद्यार्थ्यांनी IIT बॉम्बेमध्ये प्रवेश घेतला. ही माहिती IIT-JEE 2026 च्या संयुक्त अंमलबजावणी समितीच्या अहवालातून समोर आली आहे. यावेळी JEE अ‍ॅडव्हान्सचे आयोजन IIT रुडकीने केले होते. अहवालानुसार, देशातील 23 IIT पैकी…

Read More

कामगिरी:आशियाई रौप्यविजेत्या सर्वेशचे जल्लोषात स्वागत

जपानमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत २.२५ मीटर उंच उडीची नोंद करत रौप्यपदक पटकावणाऱ्या देवगावचा भूमीपूत्र सर्वेश अनिल कुशारे याचे शुक्रवारी (दि. २) सकाळी देवगाव-रुई रोडपासून जल्लोषात स्वागत करण्यात आले. . सर्वेशच्या या कामगिरीने देवगावसह निफाड तालुका आणि नाशिक जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. महिलांनी औक्षण…

Read More

महात्मा गांधी जयंती:सटाण्यामध्ये विद्यार्थ्यांनी सेवासंकल्प अभियानातून दिला स्वच्छतेचा संदेश

नगरपरिषदेच्या वतीने महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’ आणि ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमांतर्गत विविध सामाजिक, पर्यावरणपूरक व स्वच्छताविषयक उपक्रम उत्साहात राबविण्यात आले. यावेळी शहरात ६०० वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच बुद्ध विहार ते रेल्वे तलाव परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला. या अभियानात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा सहआयुक्त शाम गोसावी,…

Read More

क्राइम:गणपती मंदिर परिसरात मंगळसूत्रे केली लंपास

एन-१ सिडको येथील काळा गणपती मंदिर परिसरात चतुर्थीनिमित्त झालेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याची मंगळसूत्रे लंपास केल्याची घटना उघडकीस आली. सायंकाळी साडेचार ते सहा या वेळेत दीड तासाच्या अंतराने घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ७७ हजार रुपयांचे दागिने चोरीला गेले. एन-६ संभाजी कॉलनीतील रहिवासी गीता बनसोड या दर्शनानंतर मंदिराबाहेरील कटलरीच्या दुकानात गेल्या…

Read More

बससेवा अखेर सुरू:35 वर्षांनंतर दावरवाडीतून संभाजीनगरसाठी बससेवा

३५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पैठण तालुक्यातील दावरवाडी गावातून छत्रपती संभाजीनगरसाठी थेट एसटी बससेवा अखेर सुरू झाली आहे. १९९० मध्ये बंद पडलेली बससेवा पुन्हा सुरू झाल्याने ग्रामस्थांची अनेक वर्षांची मोठी गैरसोय दूर झाली असून परिसरात आनंदाचे वातावरण आहे. पैठणकर सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष किशोर तांगडे यांनी ग्रामस्थांच्या वतीने एसटी प्रशासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. या प्रयत्नांना…

Read More

दुष्काळ पाहणी दौरा:दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होणार : मंत्री बावनकुळे

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदा अत्यंत गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून खरीप हंगामातील सोयाबीन व कपाशीची पिके पाण्याअभावी पूर्णपणे करपून गेली आहेत. पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही बिकट बनला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून दिवाळीपूर्वी थेट त्यांच्या बँक खात्यावर दुष्काळी अनुदान जमा करण्यात येईल, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी (दि….

Read More