Headlines

तरुणाची १५ लाखांची फसवणूक:हडपसर पोलिस ठाण्यात सायबर चोरट्यांवर गुन्हा दाखल, तपास सुरू

पुण्यात सायबर चोरट्यांनी एका तरुणाची १५ लाख ३१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑनलाइन गुंतवणुकीत चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर भागात राहणाऱ्या एका ३० वर्षीय तरुणाने याबाबत फिर्याद दिली आहे. १३ फेब्रुवारी रोजी…

Read More

अमृतसरमध्ये कपिल शर्माच्या घराबाहेर गोळीबार:हॉली सिटी येथील निवासस्थानी घडली घटना, कोणीही जखमी नाही, पोलीस तपास करत आहेत

प्रसिद्ध कॉमेडियन आणि टीव्ही स्टार कपिल शर्माच्या अमृतसर येथील निवासस्थानाबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, मोटारसायकल किंवा कारमधून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी अमृतसरमधील पॉश परिसर हॉली सिटी येथील कपिल शर्माच्या घराबाहेर धडाधड दोन गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या पोलीस…

Read More

लहान वयातच मुलांच्या डोळ्यांची तपासणी करणे अत्यंत आवश्यक:मुलांमध्ये डोळ्यांच्या समस्यांमध्ये वाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे मत‎

आजच्या काळात मोबाईल, टॅब व टीव्हीचा वाढलेला वापर (स्क्रीन टाईम) आणि कमी झालेला मैदानी खेळ यामुळे मुलांमध्ये मायोपिया (जवळचा नंबर वाढणे), डोळे दुखणे, पाणी येणे, डोकेदुखी यांसारख्या तक्रारी वाढल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते, या समस्या वेळेत ओळखल्या नाहीत तर मुलांच्या शिक्षणावर आणि विकासावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लहान वयातच डोळ्यांची तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. लहान…

Read More

धर्मेंद्र यांची शेवटची इच्छा-हेमा मालिनीने मुलांसोबत एकत्र राहावे:सनी-बॉबीबद्दल म्हटले- आम्ही प्रसिद्धी करत नाही, आम्ही कुटुंब आहोत; मृत्यूच्या फेक न्यूजवर प्रतिक्रिया

दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर काही महिन्यांनी आता हेमा मालिनी यांनी त्यांच्या शेवटच्या इच्छेबद्दल सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, निधनापूर्वी काही काळ आधी धर्मेंद्र यांनी त्यांना जवळ बोलावून सांगितले होते की, मुलांसोबत मिळून मिसळून राहा. यावेळी हेमा मालिनी यांनी सावत्र मुले सनी-बॉबी यांची प्रशंसा केली आणि धर्मेंद्र यांच्या निधनाची खोटी बातमी आल्यावर नाराजी व्यक्त केली…

Read More

दिव्य मराठी एक्सपाेज:सहकार खात्याची चाैकशी,तरी कांदा खरेदीची परवानगी, ‘अटल’ याेजनेत गैरव्यवहार तरीही राजूरकर संस्थेला ठेका

नाफेडकडून ज्या सहकारी सोसायट्यांना कांदा खरेदीचे ठेके देण्यात आले त्या कागदोपत्री बोगस असल्याचे ‘दिव्य मराठी’ने उघड केले. त्यात आणखी धक्कादायक बाब म्हणजे शासनाच्या अटल पणन योजनेत अनुदान लाटून कागदवर दाखवलेल्या राजूरकर कृषी सहकारी संस्थेला नाफेडने कांदा खरेदीचा ठेका दिल्याचे समोर आले आहे. या संस्थेची भ्रष्टाचारप्रकरणी सहकार जिल्हा उपनिबंध कार्यालयाकडून चौकशी सुरू आहे. तरी देखील ठेका…

Read More

पंढरपुरमधील गोशाळेसाठी जागा देण्यास भाजप नगरसेवकांचा विरोध:गोशाळेतील दूध, तूप विठ्ठल रुक्मिणीच्या नैवेद्यासाठी वापरले जाते‎

ऐतिहासिक यमाई तलावाची सुमारे ३.१२ हेक्टर जागा गोशाळेसाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला देण्याच्या हालचाली शासकीय पातळीवर सुरू झाल्या आहेत. मात्र, या निर्णयाला खुद्द सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनीच कडाडून विरोध केला आहे. ही जागा मंदिर समितीला दिल्यास शहराचे एकमेव विरंगुळा केंद्र धोक्यात येईल, असा दावा करत ‘ यमाई तलाव बचाव समिती’ने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला…

Read More

ठाण्यात बहुजन विकास आघाडी शिंदेंसोबत?:क्षितिज ठाकूर विधान परिषदेवर जाण्याची चर्चा; पालघर पट्ट्यात शिंदेंची ताकद वाढणार

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून ठाणे-पालघर विधान परिषद मतदारसंघासाठी एक नवे समीकरण आकाराला येण्याची चिन्हे दिसून येत आहेत. विरार, वसई, नालासोपारा आणि पालघर पट्ट्यात मजबूत पकड असलेल्या बहुजन विकास आघाडीचे (बविआ) नेते क्षितीज ठाकूर यांना या जागेवरून संधी…

Read More

The working class will be in power by destroying the capitalist system, labor leader Com. Prof. Tanaji Thombre expressed optimism in Barshi.

शिकागो शहरांमध्ये कामगारांच्या नेत्यांनी संघर्ष घडविला रक्ताचे बलिदान दिले. तो इतिहास न विसरता मार्क्सवादी संघर्षाने पुढे जात राहिल्यास भांडवली व्यवस्थेला उद््ध्वस्त करत कामगार वर्ग सत्तेवर असेल, असा आशावाद ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड प्रा. तानाजी ठो . जागतिक कामगार दिनानिमित्त शुक्रवारी आयोजित सभेचे अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करताना प्रा. ठोंबरे बोलत होते. आयटक कामगार केंद्राच्या वतीने पुतळा…

Read More

जिल्हा सह. बँक अध्यक्षपदी डॉ. कोरपे, उपाध्यक्षपदी ठाकरे

अकोला- वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी डॉ. जयराज संतोषकुमार कोरपे तर उपाध्यक्षपदासाठी रामेश्वर सुभाषराव ठाकरे यांचे एक- एकच अर्ज आले. त्यामुळे अध्यासी अधिकारी गितेशचंद्र साबळे यांनी अध्यक्षपदी डॉ. जयराज कोरपे तर उपाध्यक्षपदी रामेश्वर ठाकरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. संतोषकुमार कोरपे यांच्या नेतृत्वात सहकार पॅनलने जिल्हा बँकेची सत्ता राखत पुन्हा वर्चस्व सिद्ध केले…

Read More

पूजेच्या ताटात 2 लिंबांना टाचण्या!:अमोल मिटकरींचा खळबळजनक दावा; अजित पवारांच्या प्रतिमेजवळील प्रकार

28 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे झालेल्या एका भीषण विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबईहून बारामतीकडे प्रवास करत असताना, त्यांचे लिअरजेट विमान खराब हवामान आणि दाट धुक्यामुळे नियंत्रणाबाहेर जाऊन कोसळले. या अत्यंत दुर्दैवी घटनेत अजित पवारांसह एकूण पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळावर शोककळा…

Read More