Headlines

मनीषा मांढरेंवर निलंबनाची कारवाई:नीट 'बायोलॉजी'चा पेपर फोडल्याचा ठपका; पुण्यातील मॉडर्न कॉलेजची कडक कारवाई

नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पुण्यातील मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या (स्वायत्त) शिक्षिका मनीषा मांढरे यांचे नाव समोर आले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत महाविद्यालय प्रशासन आणि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीने मनीषा मांढरे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. संस्थेने माध्यमांना एक पत्रक जारी करत या कारवाईची माहिती दिली….

Read More

MIT एडीटीने विकसित केले देशातील सर्वात मोठे आरसी विमान:९.२५ मीटर विंगस्पॅन, २६१ किलो वजन; रेकॉर्ड बुकमध्ये नोंद

एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी (एमआयटी एडीटी) विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी भारतीय विद्यार्थी संशोधन आणि एरोस्पेस तंत्रज्ञान क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. विद्यापीठाच्या ‘टीम स्कायट्रेक’ने ‘प्रोजेक्ट गरुडा’ अंतर्गत भारतातील सर्वात मोठे आणि सर्वाधिक वजनाचे रेडिओ-कंट्रोल्ड (आरसी) इलेक्ट्रिक फिक्स्ड-विंग विमान यशस्वीरीत्या विकसित केले आहे. या ऐतिहासिक कामगिरीची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये…

Read More

NEET स्कॅम:बीडमध्ये पी. व्ही. कुलकर्णीच्या टोलेजंग इमारतीचे बांधकाम; वडिलोपार्जित घर पाडून उभारतोय 30 सदनिका

देशभर गाजणाऱ्या ‘नीट’ पेपर फुटीतील संशयित आरोपी प्रा. पी.व्ही. कुलकर्णी याने बीडमध्ये एका पाच मजली इमारतीचे बांधकाम काही दिवसांपूर्वी सुरू केले असल्याचे समजते. शाहूनगर भागात कुलकर्णीचे वडिलोपार्जित घर होते. त्या जागेवर ही इमारत उभी राहतेय. या इमारतीमध्ये एकूण 30 सदनिका बांधण्यात येत आहेत. सध्या दुसऱ्या मजल्याचे काम सुरू आहे. हे बांधकाम करताना नगर परिषदेचे नियम…

Read More

आर्थिक फसवणुकीतून उद्योजकाची आत्महत्या:चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

आर्थिक फसवणूक आणि मानसिक छळाला कंटाळून एका उद्योजकाने आत्महत्या केली आहे. ही घटना पुणे शहरातील डेक्कन जिमखाना परिसरातील एका तारांकित हॉटेलमध्ये घडली. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मोहित अशोक जैन (वय ३२, रा. मीनाक्षी सोसायटी, सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नथुसिंह राजपुरोहित,…

Read More

विधानसभा अध्यक्षांच्या प्रस्तावाला बेस्ट कमिटीचा जोरदार विरोध:गेट वे ऑफ इंडिया जवळील 'बेस्ट' थांबा हलवण्यास समितीचा नकार

दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक गेट वे ऑफ इंडिया परिसरातील बेस्ट बसथांबा स्थलांतरित करण्याच्या प्रस्तावाला बेस्ट समितीने ब्रेक लावला आहे. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केलेल्या सूचनेनुसार, हा बसथांबा छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयासमोर हलवण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला होता. मात्र, सदस्यांनी यावर कडाडून टीका करत हा प्रस्ताव प्रशासनाकडे पुनर्विचारासाठी परत पाठवून दिला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर…

Read More

पुसली धरणात बुडून 3 सख्ख्या भावंडांचा मृत्यू:तिघांचेही मृतदेह पाण्यात तरंगताना आढळले, अंघोळीला गेल्याने घडली दुर्घटना

अमरावती जिल्ह्यातील पुसली धरणात 3 चिमुकल्या भावंडांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. हे तिघेही रविवारपासून बेपत्ता झाले होते. त्यांचे मृतदेह सोमवारी दुपारी धरणाच्या पाण्यात तरंगताना आढळले. एकाच घरातील 3 हसतीखेळती मुले एकाचवेळी काळाच्या पडद्याआड केल्यामु्ळे संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, पंकज संतुलाल उईके (10), प्रिया संतुलाल उईके (8) व पवन संतुलाल…

Read More

विधान परिषद निवडणूक:ठाणे-पालघरमध्ये भाजप-शिंदे सेना आमनेसामने, परभणी-हिंगोलीत जागा एकाची अन् दावेदार अनेकांचे!

गेल्या दोन-तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त लागला असून, विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषण केली आहे. या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, विशेषतः ठाणे-पालघर आणि परभणी-हिंगोली या दोन मतदारसंघांमध्ये जागावाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. ठाणे-पालघर हा संयुक्त मतदारसंघ गेल्या अनेक दशकांपासून…

Read More

डॉलरच्या तुलनेत रुपया 96.47 वर, हा सर्वकालीन नीचांक:डिसेंबर-2025 मध्ये पहिल्यांदा 90च्या पातळीच्या वर गेला होता; महागाई वाढण्याचा धोका

आज 19 मे रोजी रुपया डॉलरच्या तुलनेत 18 पैशांनी घसरून पहिल्यांदाच 96.47 च्या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. यापूर्वी सोमवारी रुपया 96.29 च्या पातळीवर बंद झाला होता. गेल्या काही दिवसांपासून रुपयात सातत्याने घसरण सुरू आहे. 2026 च्या सुरुवातीपासूनच रुपया दबावाखाली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर 2025 मध्ये रुपया पहिल्यांदाच 90 च्या पातळीच्या वर गेला होता. यामुळे…

Read More

Bamukto Protest Warning: PhD Scam, Research Grants & Discrimination Issue

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी-केंद्रित व न्याय्य धोरण स्वीकारून शैक्षणिक, संशोधन व प्राध्यापक हिताच्या प्रलंबित प्रश्नांचे त्वरित निराकरण करावे, या मागणीसाठी ‘बामुक्टो’ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि मह . संघटनेच्या वतीने मा. कुलगुरूंना विविध न्याय्य मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले असून, मागण्या तातडीने मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे….

Read More

Gold Jumps Rs 1168 to Rs 1.59 Lakh; Silver Up Rs 2181 to Rs 2.70 Lakh

नवी दिल्ली8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आज म्हणजेच १९ मे रोजी सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ११६८ रुपयांनी वाढून १.५९ लाख रुपये झाला आहे. तर, १ किलो चांदीचा दर २,१८१ रुपयांनी वाढून २.७० लाख रुपयांवर पोहोचला आहे. यापूर्वी त्याची किंमत २.६८ लाख रुपये…

Read More