Headlines

PepsiCo India to Invest ₹5,700 Crore; New Food Projects in MP, Assam, Tamil Nadu

Marathi News Business PepsiCo India To Invest ₹5,700 Crore; New Food Projects In MP, Assam, Tamil Nadu नवी दिल्ली4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक फूड आणि बेव्हरेजेस क्षेत्रातील दिग्गज जागतिक कंपनी पेप्सिको 2030 पर्यंत भारतात ₹5,700 कोटींची गुंतवणूक करेल. कंपनी या रकमेचा वापर प्रामुख्याने तिच्या फूड्स व्यवसायाची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी करेल. ही माहिती पेप्सिको इंडिया आणि दक्षिण…

Read More

वन नेशन, वन इलेक्शन- JPC ची टीम गुजरातमध्ये पोहोचली:प्रियंका गांधी यांच्यासह 39 सदस्य सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार

वन नेशन-वन इलेक्शनच्या मुद्द्यावर स्थापन झालेल्या संयुक्त संसदीय समितीने विविध राज्यांचा दौरा करून राजकीय पक्ष आणि अधिकाऱ्यांशी सल्लामसलत सुरू केली आहे. प्रियंका गांधी, संबित पात्रा आणि बांसुरी स्वराज यांच्यासह समितीचे ३९ सदस्य आजपासून तीन दिवसांसाठी गुजरातमध्ये पोहोचले आहेत. जेपीसी सदस्य मंगळवारी संध्याकाळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांचे विचार जाणून…

Read More

वैजापूर तालुक्यात डिझेल-पेट्रोलची टंचाई:टँकर आल्यावर काही तासांतच संपतो स्टॉक; पंपांवर कॅन घेऊन शेतकऱ्यांची गर्दी, भर उन्हात रांगा

जागतिक बाजारपेठेत निर्माण झालेला इंधन आणि गॅसचा तुटवडा आता थेट भारताच्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचला असून, याचे पडसाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात उमटू लागले आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन करत परदेशी पर्यटन आणि सोने खरेदी टाळण्याचे संकेत दिल्यानंतर, स्थानिक पातळीवर पेट्रोल-डिझेलच्या किमतीत झालेली वाढ आणि तुटवड्यामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले…

Read More

Janhvi Kapoor Bodyguard Confronts Fan; Peddi Trailer Launch Mumbai

14 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सोमवारी आगामी ‘पेड्डी’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुंबईतील बीकेसी येथे झालेल्या या कार्यक्रमात जान्हवी कपूर आणि रामचरण यांच्यासह चित्रपटातील कलाकार उपस्थित होते. यावेळी एका चाहत्याने जवळ येऊन सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला, जो जान्हवी कपूरला आवडला नाही आणि तिने बॉडीगार्डला इशारा करून त्याला लगेच बाजूला केले. ‘पेड्डी’ ट्रेलर…

Read More

Sachin Sawant Alleges MH-CET Scam; Questions 100 Percentile for Low Scores

नीट सारखाचा गडबड घोटाळा MH – CET परिक्षेतही झाल्याचा सनसनाटी आरोप काँग्रसेचे नेते सचिन सावंत यांनी केला आहे. नीट परीक्षेच्या पेपर लिक प्रकरणात महाराष्ट्रासह देशभरात सीबीआयकडून कारवाई केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेत आ . सचिन सावंत म्हणाले, देशभरात नीट पेपरफुटीने विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढली आहे. आयुष्याचा महत्त्वाच्या टप्प्यावर…

Read More

अभिनेत्री ट्विशाच्या मृतदेहावर अनेक जखमा:एम्सच्या शवविच्छेदन अहवालावर सासूबाई म्हणाल्या- केवळ खळबळ माजवण्याच्या उद्देशाने अहवाल तयार केला

भोपाळची अभिनेत्री ट्विशा शर्माच्या संशयास्पद परिस्थितीत झालेल्या मृत्यू प्रकरणाने जोर पकडला आहे. एम्स भोपाळच्या शॉर्ट पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये शरीरावर अनेक जखमांच्या खुणांचा उल्लेख आहे. ट्विशाचे कुटुंबीय सुरुवातीपासूनच हत्येची शक्यता व्यक्त करत आहेत. तर, ट्विशाची सासू गिरिबाला सिंह आणि त्यांचे वकील इनोश जॉर्ज कार्लो यांनी रिपोर्टवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, रिपोर्ट केवळ खळबळ…

Read More

बंगालमधील फालता येथे टीएमसी उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतली:परवा फेरमतदान; ईव्हीएममध्ये भाजप चिन्हावर टेप आढळल्यामुळे निवडणूक रद्द झाली होती

पश्चिम बंगालमधील फालता विधानसभा मतदारसंघात पुन्हा मतदान होण्यापूर्वी दोन दिवस आधी तृणमूल काँग्रेस (TMC) उमेदवार जहांगीर खान यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. जहांगीर यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच 29 एप्रिल रोजी फालता येथे मतदान झाले होते. यावेळी काही मतदान केंद्रांवर EVM मधील भाजपच्या बटणावर टेप…

Read More

₹4.5 Lakh Crore Investment by Adani, Reliance, NTPC

ऊर्जा क्षेत्रात देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आज एक मोठे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालयात महाराष्ट्र शासन आणि देशातील दिग्गज कंपन्यांमध्ये अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी तब्बल ४.५ लाख . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नेट झिरो’ (शून्य कार्बन उत्सर्जन) मोहिमेत महाराष्ट्र आता देशाचे इंजिन ठरणार आहे. राज्याला आणि देशाला संपन्न ऊर्जा…

Read More

खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई:विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांचा इशारा; खरिपाचे चोख नियोजन करण्याचे निर्देश

मराठवाड्याचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी मंगळवारी प्रशासनाला यंदाच्या खरिप हंगामासाठी चोख नियोजन करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी खतांचा मुबलक साठा असल्याचे नमूद करत खते व इतर कृषी निविष्ठांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचाही इशारा दिला. यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर विभागीय खरीप पूर्वतयारी बैठक आणि खरीप नियोजनाचा आढावा विभागीय आयुक्त कार्यालयात झाला. या बैठकीत विभागीय…

Read More

आमदार रोहित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट:कांद्याचे दर, नीट परीक्षेसह महिलांच्या सुरक्षेबाबतही केली चर्चा; काय म्हणाले पवार?

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली आहे. सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून सरकारने घेतलेला निर्णय अयोग्य असल्याचे म्हणत शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता. आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. रोहित पवार म्हणाले, लासलगावला…

Read More