स्मार्ट मीटर आणि विजेच्या दरांवरून विधान परिषदेत खडाजंगी:सतेज पाटील-भाई जगताप यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री फडणवीसांचे सडेतोड उत्तर
विधान परिषदेत विजेचे दर, स्मार्ट मीटर आणि ग्रीड सपोर्ट चार्जेसवरून काँग्रेस आमदार सतेज (बंटी) पाटील आणि भाई जगताप यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. या मुद्द्यांवर उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारीसह विरोधकांचे दावे खोडून काढले आणि राज्यातील विजेचे दर इतर राज्यांच्या तुलनेत कसे कमी आहेत, याचे सविस्तर स्पष्टीकरण दिले. काँग्रेस आमदार…