अखेर श्रीरामपूरची ‘बिनवेशीचे गाव’ ही नकारात्मक ओळख पुसणार:19 मार्च 2026 रोजी कामाचा शुभारंभ श्रीरामपूर-बेलापूर हद्दीवरील ऐतिहासिक वेशीचे काम पूर्णत्वाकडे
. श्रीरामपूर म्हणजे बिनवेशीचे गाव…” शहराबद्दल नेहमीच व्यक्त केले जाणारे हे नकारात्मक मत आता कायमचे इतिहासजमा होणार आहे. तत्कालीन आमदार दिवंगत जयंत ससाणे यांनी श्रीरामपूरची ही ओळख पुसण्यासाठी बेलापूर-श्रीरामपूर हद्दीवर वेस उभारण्याचा पुढाकार घेतला होता. मात्र, त्यांच्या निधनानंतर अनेक वर्षे हे काम रखडल्याने नागरिकांमधून खंत व्यक्त होत होती. आता अखेर हे काम पूर्णत्वाकडे जात असून,…