विठुरायाच्या भेटीला निघाले 41 वारकरी:मोर्शी आगारातून विशेष बस पंढरपूरकडे रवाना, 29 महिला भाविकांचा समावेश
विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल असा एकच गजर, मनात विठुरायाच्या भेटीची आस आणि पंढरपूरच्या दिशेने वेगाने धावणारे मन अशा स्थितीतील मोर्शी येथील ४१ वारकरी एकत्रितपणे पंढरपूरकडे एकाच पंढरपूर वारी स्पेशल या एकाच एसटी बसने रवाना झाले. वारकरी पंढरपूरकडे निघण्याची ही पहिलीच वेळ नसली तरी एकाच गावातील वारकरी एकाच एसटीतून पंढरपूरकडे निघण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ…