Headlines

Kalyan Drishyam Style Murder; Woman Kills Lover, Keeps Body Under Tap

कल्याण पूर्वेतील अडवली-ढोकळी परिसरातील नीलकंठ सोसायटीमध्ये सोमवारी सकाळी एक अत्यंत थरारक हत्याकांड उघडकीस आले आहे. एका तरुणीने आपल्या प्रियकराची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली. इतकेच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी आणि मृतदेह लवकर सडावा . प्रियकराची हत्या केल्यानंतर आरोपी महिलेने घटनास्थळावरून पळ काढला आणि थेट कोलकाता गाठले. मात्र, तिथून पसार झाल्यानंतर तिने घरमालकाला…

Read More

जंतर-मंतर विद्यार्थी आंदोलन:शबाना आझमी, मनोज झा आणि प्रकाश राज यांनी पाणी पाजून AISA नेत्यांचे उपोषण संपवले

दिल्लीतील जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टी (CJP) विद्यार्थ्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहे. आज त्यांचा प्रस्तावित संसद मार्च आहे. जंतर-मंतरवर गेल्या तीन आठवड्यांपासून उपोषणावर बसलेले विद्यार्थी नेते नेहा, अमीन आणि मनीष कुमार यांचे उपोषण सोमवारी संपले. हे तिघे ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA) शी संबंधित आहेत. अभिनेत्री शबाना आझमी, राष्ट्रीय जनता दल (RJD) चे…

Read More

पोलिस बनून एक कोटी लुटण्याचा प्रयत्न:नवले पुलाजवळ व्यावसायिकाला अडवून दरोड्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल

मुंबई-बंगळूरु बाह्यवळण मार्गावरील नवले पुलाजवळ पोलिस असल्याची बतावणी करत एका व्यावसायिकाकडील एक कोटी रुपयांची रोकड लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी नऱ्हे पोलिसांनी पाच अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तळेगाव दाभाडे येथील ३५ वर्षीय व्यावसायिक सिंहगड रस्त्यावरून नऱ्हे भागातील एका बँकेकडे मोटारीतून निघाले होते. त्यांच्यासोबत मोटार चालक आणि अन्य एक व्यक्ती मोटारीत होते. नवले…

Read More

बीडमधील बनावट ट्रस्टचे पाकिस्तानी कनेक्शन?:एटीएसच्या तपासात धक्कादायक माहिती; पाच खात्यांतून कोट्यवधींचे व्यवहार

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) तपासात बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील एका बनावट ट्रस्टचे कथित पाकिस्तानी कनेक्शन समोर आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तपासात माजलगावमधील ‘गुलजार-ए-रजा’ या ट्रस्टचे बार्शी येथील ‘अल हलिमी’ या बनावट ट्रस्टशी आर्थिक संबंध असल्याचे निष्पन्न झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. बार्शीतील या ट्रस्टचे पाकिस्तानमधील वादग्रस्त ‘दावत-ए-इस्लामी’ संस्थेशी तसेच दहशतवादी शहजाद भट्टी…

Read More

विजेता दहिया म्हणाले- स्वयंसेवकांना मारहाण, मला केव्हाही अटक होईल:पोलिसांनी वांगचुक यांना किडनॅप केले, मी हरियाणवी, कुणालाही घाबरत नाही

येथे पोलिसांचे बरेच लोक आले, ते साध्या वेशात होते. त्यांनी येताच स्वयंसेवकांशी धक्काबुक्की केली. एकाच्या पायाला दुखापत झाली तर दुसऱ्याचे टी-शर्ट फाटले. आमचे स्वयंसेवक बिचारे काही करू शकले नाहीत, त्यांना पोलिसांनी ठोसे आणि लाथाही मारल्या, आणि मग ते सरांपर्यंत (सोनम वांगचुक) पोहोचले . त्यांना एका पांढऱ्या चादरीत गुंडाळून आधी थोडे फरफटत नेले, मग उचलून घेऊन…

Read More

बीडमध्ये खडा पडला तरी पावती माझ्या नावावर:मी संघर्षातून घडलोय, आरोपांना घाबरत नाही, मी एवढा अस्वस्थ कधीच झालो नव्हतो- धनंजय मुंडे

बीड जिल्ह्यामध्ये कुठलीही घटना घडली किंवा कुठलाही खडा पडला, तरी त्याची पावती थेट माझ्या नावावरच फाडली जाते आणि माझ्याविरोधात भाषणे सुरू होतात. केवळ एका व्यक्तीला सातत्याने बदनाम करून तुम्ही गावाची आणि परिसराची प्रगती थांबू शकत नाही. काल माझ्या संपूर्ण जीवनात मी एवढा अस्वस्थ कधीच झालो नव्हतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी परळी येथील…

Read More

Annu Kapoor Interview | Struggle Journey Bollywood Uttar Da Puttar

56 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर सध्या आपल्या ‘उत्तर दा पुत्तर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट अत्यंत संवेदनशील पण उपरोधिक पद्धतीने माणसाच्या सर्वात मोठ्या संभ्रमावर, ‘कर्म मोठे की नशीब’ यावर प्रश्न विचारतो. दैनिक भास्करशी खास बातचीत करताना अन्नू कपूर यांनी आपल्या अपूर्ण स्वप्नांवर, बॉलिवूडमधील संघर्षावर, सोशल मीडियाच्या अंधश्रद्धेवर आणि आयुष्यातील कटू अनुभवांवर…

Read More

संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन:प्रगतीच्या महामार्गावर वारकऱ्यांचा भक्तीचा जनसागर!

॥ ज्ञानियांचा राजा गुरू महाराव । म्हणती ज्ञानदेव तुम्हां ऐसें ॥ हे विहंगम दृश्य आधुनिक चौपदरी महामार्ग आणि शतकानुशतके चालत आलेल्या ‘वारी’ परंपरेचा एक अद्भुत संगम दर्शवते. आळंदीहून पंढरीच्या दिशेने निघालेल्या संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करताच धर्मपुरी येथे 21 तोफांची सलामी आणि गुलाबपुष्पांच्या वर्षावात राजेशाही स्वागत करण्यात आले. हिरवा शालू नेसलेल्या निसर्गाच्या…

Read More

पिंपरी-चिंचवडमध्ये इमारतीला भीषण आग:चार्जिंगला लावलेल्या ई-बाईकचा भडका, दोघांची सुटका; सुदैवाने जीवितहानी टळली

पुण्याजवळील पिंपरी-चिंचवड परिसरातील एका निवासी इमारतीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. इमारतीच्या पार्किंगमध्ये चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक दुचाकीने (ई-बाईक) अचानक पेट घेतल्याने ही आग लागल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. या घटनेत अग्निशमन दलाने तत्परता दाखवत इमारतीत अडकलेल्या दोन जणांची सुखरूप सुटका केली आहे. चार्जिंगला लावलेल्या ई-बाईकचा भडका अग्निशमन दलाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी (PRO) दिलेल्या माहितीनुसार,…

Read More

पटियालात विद्यार्थिनीच्या शरीरात दाभण खुपसले:शाळेत जात होती, अचानक तरुण आला, हल्ला करून पळाला; VIDEO समोर

पटियालामध्ये दिवसाढवळ्या एका शाळकरी विद्यार्थिनीवर दाभणाने हल्ला करण्यात आला. हल्ला करणारा मागून हळूच धावत आला आणि गल्लीतून जाणाऱ्या मुलीच्या पायांच्या मधोमध दाभण मारून पळून गेला. यानंतर मुलगी वेदनेने विव्हळत गल्लीतच बसली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. त्यात हल्ला करणारा तरुण स्पष्ट दिसत आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, हल्ला करणाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे….

Read More