तज्ज्ञांनी दिले पाण्याच्या स्त्रोत तपासणीचे धडे:भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेतर्फे करण्यात आली विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती
भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा या शासन विभागाच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त स्वावलंबी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पाणी तपासणीचे प्रात्यक्षिक देण्यात आले. हे प्रात्यक्षिक भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा व जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिले. शालेय विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याच्या तपासणीतील विविध चाचण्यांची ओळख करून देण्यात आली. प्रात्यक्षिकही देण्यात आले. या विशेष कार्यक्रमाच्या…