Headlines

दिवसाला जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी 150 अर्ज:70 दाखल्यांनाच अधिकाऱ्यांची मंजुरी, दोन महिन्यांत 4 हजारांवर दाखले रखडले, विद्यार्थी, पालक त्रस्त‎

. शहरात दिवसाला जन्म-मृत्यूच्या दाखल्यांसाठी १५० अर्ज मनपा मुख्यालयात सादर केले जात असताना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून (डीएचओ) केवळ ७० दाखलेच एका दिवसात मंजूर होत आहेत. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून ४ हजारांवर दाखले प्रलंबित आहेत. परिणामी दाखले मिळण्याच्या संथगतीमुळे विद्यार्थी, पालक, सर्वसामान्यांची शैक्षणिक व इतर आवश्यक कामे खोळंबली आहेत. ते मनपा प्रशासनासह शासनाविरोधात सातत्याने संताप व्यक्त…

Read More

राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार:हवामान विभागाकडून येलो अलर्ट; मराठवाडा, विदर्भासह पुणे-साताऱ्यात मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात पावसाने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे. भारतीय हवामान विभागाने पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवला असून, राज्याला पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली असली, तरी मुंबईसह उपनगरांमध्ये सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांचे आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. कमी दाबाचा पट्टा आणि ‘येलो अलर्ट’ बंगालच्या उपसागरात १.५…

Read More

अमरावतीमध्ये मध्यरात्री दुहेरी हत्याकांड:बसस्थानक परिसरात दोन तरुणांची निर्घृण हत्या; हत्येचे कारण अस्पष्ट

अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे मध्यरात्री एका भीषण दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. वलगाव बसस्थानक परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी दोन तरुणांची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. या घटनेमुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस फरार आरोपींच्या मागावर आहेत. मध्यरात्रीचा थरार अन् दोन तरुणांचा अंत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजोग जोशी (वय २४) आणि ऋतिक पंडित…

Read More

छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेचे अध्यक्षपद शिवसेनेला:विलास भुमरे अध्यक्ष, रामराव शेळके उपाध्यक्ष; दोन वर्षांसाठी फॉर्म्युला निश्चित

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी आमदार विलास भुमरे यांची निवड झाली आहे, तर रामराव शेळके उपाध्यक्ष बनले आहेत. अध्यक्षपदासाठी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात दोन-दोन-एक वर्षांचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. खासदार संदिपान भुमरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यानुसार, पहिल्या दोन वर्षांसाठी शिवसेनेला अध्यक्षपद मिळाले आहे. पुढील दोन वर्षे भाजप आणि…

Read More

जंतरमंतरवर आंदोलकांवर लाठीचार्ज:अनेकांची डोकी फुटली, बॅरिकेडिंग तोडून पार्लमेंट ठाण्यापर्यंत पोहोचले; दीपके म्हणाले- आम्हाला कुणीही रोखू शकत नाही

जंतर-मंतर येथे सोमवारी ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) निदर्शकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात अनेक जण जखमी झाले असून काहींच्या डोक्याला दुखापत झाली आहे. सुमारे ३०,००० ते ३५,००० निदर्शक जंतर-मंतरपासून संसदेच्या दिशेने मोर्चा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेकांनी बॅरिकेड्स तोडून ‘पार्लमेंट स्ट्रीट’ पोलीस ठाण्यापर्यंत मजल मारली आहे; पोलिसांनी या मार्गावर बॅरिकेड्सचे अनेक स्तर उभारले आहेत. दिल्ली पोलीस…

Read More

गोसेखुर्दच्या उजव्या कालव्याचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करा:अन्यथा 50 हजार शेतकऱ्यांसह आंदोलन'; विजय वडेट्टीवारांचा इशारा

गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अन्यथा 50 हजार शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिला. कालव्याच्या पाहणीदरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांसह ठेकेदारांवरही संताप व्यक्त केला. वडेट्टीवार म्हणाले की, गोसेखुर्द प्रकल्प हा चंद्रपूर, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा देणारा महत्त्वाचा प्रकल्प असून शेतकऱ्यांसाठी…

Read More

Adarsh Bal Vidyalaya Cast Shares Childhood Memories & School Days

2 तासांपूर्वी कॉपी लिंक मार्कशीटमध्ये किती गुण मिळाले होते, हे कदाचित वेळेनुसार लक्षात राहत नाही, पण शाळेची घंटा, रीसेस, मित्रांसोबत केलेल्या खोड्या, शिक्षकांची ओरड आणि वर्गातील किस्से आयुष्यभर सोबत राहतात. प्राइम व्हिडिओची नवीन मालिका ‘आदर्श बाल विद्यालय’ देखील याच आठवणींच्या आधारावर आजच्या शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. दैनिक दिव्य मराठीसोबतच्या खास संवादात केके मेनन, नवीन…

Read More

विठूरायाच्या दर्शनाला जाताना दुर्देवी घटना:आमदार नारायण कुचे यांच्या कारला भीषण अपघात; तिघे जण जखमी

जालना जिल्ह्यातील बदनापूर मतदारसंघाचे भाजप आमदार नारायण कुचे यांच्या कारला आज पहाटे भीषण अपघात झाला. छत्रपती संभाजीनगरवरून पंढरपूरकडे विठूरायाच्या दर्शनासाठी जात असताना ही दुर्घटना घडली. सुदैवाने, अपघाताच्या वेळी आमदार कुचे गाडीत नसल्याने ते थोडक्यात बचावले आहेत. मात्र, या दुर्घटनेत गाडीतील तिघे जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नेमका अपघात कसा…

Read More

जन्मठेपेतील फरार खुनी आरोपी पुण्यात अटक:संचित रजेवर बाहेर आल्यानंतर झाला होता फरार

खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना संचित रजेवर बाहेर आल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली आहे. सुंदर ऊर्फ विलास सतीश गवळी (वय २८, रा. वडगाव देव, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गवळी याच्याविरुद्ध २०२० मध्ये नळदुर्ग पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानातील कलम ३०२ (खून) आणि ३०७…

Read More

Parliament Monsoon Session 2026 Bill LIVE Update; PM Narendra Modi Rahul Gandhi

Marathi News National Parliament Monsoon Session 2026 Bill LIVE Update; PM Narendra Modi Rahul Gandhi | BJP Congress नवी दिल्ली35 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. पंतप्रधान मोदी संसदेत पोहोचले आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी गदारोळ होण्याची शक्यता आहे. सोनम वांगचुक यांचे उपोषण, NEET-UG पेपरफुटी, स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन (SIR), महागाई आणि राम…

Read More