Kalyan Teacher Murder Case Update; CCTV Footage Reveals Planned Conspiracy
कल्याणमधील 53 वर्षीय शिक्षिका आणि एलआयसी एजंट संगीता मारुती चंदनशिवे यांच्या हत्येप्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. बेपत्ता झाल्यानंतर दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह सिन्नर-घोटी रस्त्यावर आढळून आल्यानंतर पोलिस तपासाला वेग आला असून, आता भावाच्या झे . एलआयसीच्या कामाच्या बहाण्याने घराबाहेर पडल्या मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील एका शाळेत संगीता चंदनशिवे शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्याचबरोबर त्या…