जिल्ह्यामध्ये खरिपाची पिके पिवळी पडू लागली:पेरण्या 38 टक्क्यांनी घटल्या, पाऊस लांबल्यास दुबार पेरणीचे संकट, जिल्ह्याचे पेरणी क्षेत्र 3.23 लाख हेक्टर
जिल्ह्यात ४ ते ८ जुलै दरम्यान झालेल्या पावसामुळे खरीप पेरण्यांनी चांगलाच वेग घेतला होता. मात्र, गेल्या सात दिवसांपासून पावसाने पुन्हा ब्रेक घेतल्याने आणि कडक ऊन पडू लागल्याने खरीप हंगामातील पिके आता काही प्रमाणात पिवळी पडू लागली आहेत. गेल्या वर्षीच्य . जून महिन्यातील बहुतांशी दिवस कोरडे गेल्याने सुरुवातीला केवळ २० टक्केच पेरण्या झाल्या होत्या. त्यानंतर जुलैच्या…