पैठण शहरामध्ये अमळनेरकर महाराज यांच्या दिंडीचे स्वागत:संत एकनाथ महाराज यांच्या समाधी मंदिरात कार्यक्रम
अमळनेरकर महाराज यांच्या अमळनेर ते पंढरपूर दिंडी सोहळ्याचे आगमन पैठण शहरात होताच पैठण शहरातील भक्त मंडळीकडून त्यांच्या दिंडी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. या दिंडी सोहळ्याने १ जुलै रोजी अमळनेर येथून पंढरपूरकडे प्रस्थान केले होते. हा दिंडी सोहळा २४ जुलै रोजी पंढरपूर येथे आषाढी वारीनिमित्त पंढरपूर येथील यात्रा उत्सवात सहभागी होण्यासाठी दाखल होतो. पंढरपूर येथे दाखल…