फुलंब्री येथील पेट्रोल पंपासमोर कार, दुचाकीच्या अपघातामध्ये तरुणाचा मृत्यू:पंपावर पेट्रोल भरण्यासाठी वळत असताना भरधाव कारने दिली जोराची धडक
छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावर फुलंब्री येथील मानकापे पेट्रोल पंपासमोर कार आणि दुचाकीच्या अपघातात १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडला. सुमित गजानन डकले (रा. डोंगरगाव कवाड, ता. फुलंब्री) असे म . मिळालेल्या माहितीनुसार, सुमित हा आपल्या आईला दुचाकीवरून (एमएच २० सीके ८१२१) ने घेऊन फुलंब्री येथे आला होता. आईला उतरवून…