नरसिंग महाराज मंदिरासमोर साचले पाणी:अकाेटच्या ग्रामदैवताकडे दुर्लक्ष; पटांगणाच्या निकृष्ट कामामुळे परिसराला तलावाचे स्वरूप
अकोट नगरीचे आराध्य व ग्रामदैवत श्री संत नरसिंग महाराज मंदिराचे सौंदर्य आणि पावित्र्य नेहमीच भाविकांना आकर्षित करत आले. मात्र, सध्या कंत्राटदाराचा बेजबाबदारपणा व नगरपरिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे पवित्र परिसराची दुरवस्था झाली आहे. पावसामुळे मंदिरा . मंदिरासमोरील पटांगणाचे काम पूर्ण झाल्यावर कंत्राटदाराने योग्य उतार दिला नाही. तसेच पाणी निचऱ्याची कोणतीही कायमस्वरूपी व्यवस्था केली नाही. परिणामी, प्रत्येक पावसानंतर…