Headlines

अन्वी फाट्याजवळ बस नालीमध्ये घसरली; 7 प्रवासी किरकोळ जखमी:सारोळ्याहून सिल्लोडकडे येताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात‎

पालोद-अन्वी फाट्यावरील महानुभाव आश्रमाजवळ मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास एक एसटी बस अनियंत्रित होऊन रस्त्याशेजारील नालीत घसरली. या अपघातात बसमधील ७ प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सारोळा येथून अन्वीमार्गे सिल्लोडकडे येत असलेली एसटी बस (एम.एच. २९ बीएल १६२१) अन्वी फाट्याजवळील वळणावर आली असता, चालकाचे बसवरील नियंत्रण अचानक सुटले….

Read More

शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट:पिंपळदरी परिसरात पावसाअभावी खरीप धोक्यात, मृग नक्षत्र कोरडे, आर्द्रा नक्षत्राचे पहिले चरणही संपले‎

जून महिना संपून जुलै उजाडला, तरी सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी परिसरात समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगाम पूर्णपणे धोक्यात आला आहे. मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर आर्द्रा नक्षत्राचे पहिले चरणही संपले आहे, मात्र अद्याप दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही. आकाशात दररोज काळे ढग दाटून येतात, पण पावसाच्या एकाही सरीविना ते परत जात असल्याने बळीराजाच्या आशा पुन्हा-पुन्हा मावळत…

Read More

शिवना परिसरात विनापरवाना वृक्षतोड; लाकडांचे जागोजागी बेकायदेशीर साठे:हरित महाराष्ट्र योजनेला लाकूड माफियांकडून मिळतेय थेट आव्हान‎

राज्याचे एकूण वनक्षेत्र ३३ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे महत्त्वाकांक्षी ध्येय गाठण्यासाठी शासनाने हरित महाराष्ट्र आयोग स्थापन करण्यास अधिकृत मान्यता दिली आहे. २०२६ ते २०४७ या कालावधीत ३०० कोटी वृक्षारोपणाचे भव्य उद्दिष्ट शासनाने समोर ठेवले आहे. मात्र, श . स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दररोज ओल्या आणि महाकाय झाडांवर आधुनिक कटरचा वापर करून बुंध्यासकट झाडे नष्ट करण्याचा सपाटा माफियांनी…

Read More

सिद्धेश्वर हायस्कूलमधील 935 विद्यार्थ्यांना दिली वृक्षांची भेट:सिल्लोड तालुक्यातील शाळांमध्ये ‘एक विद्यार्थी एक झाड’ संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड ही काळाची गरज बनली असून, समाजातील प्रत्येक घटकाने या चळवळीत सहभागी होणे आवश्यक आहे. याच उद्देशाने वृक्षवल्ली टीम सिल्लोड आणि योगेश पाटील यांनी ८ मार्च रोजी केलेला १०,५८५ वृक्षलागवडीचा संकल्प आता साकार होत आहे. . या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे १ जुलै राष्ट्रीय डॉक्टर्स डे आणि महाराष्ट्र कृषी दिन या दोन्ही महत्त्वपूर्ण…

Read More

शेती, आरोग्य ही देशाच्या प्रगतीची दोन मजबूत चाके- डॉ.व्हलेरियन फर्नांडिस:पैठण येथे रोटरी क्लबतर्फे प्रगतिशील शेतकरी, डाॅक्टरांचा गौरव‎

कृषी दिन आणि डॉक्टर्स डेचे औचित्य साधून रोटरी क्लब पैठणच्या वतीने बुधवारी पैठण औद्योगिक वसाहतीतील सेंट पॉल्स मिलन हॉल येथे प्रगतिशील शेतकरी आणि वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. रोटरी क्लबचे ट्रेनर तथा सेंट पॉल्स इंग्लिश स्कूलचे संस्थापक रो. डॉ. व्हलेरियन फर्नांडिस यांच्या हस्ते नानेगाव येथील युवा शेतकरी बाळासाहेब माने, मुधलवाडी येथील…

Read More

परमेश्वराला साधेपणा, निष्कलंकपणा‎असलेला भक्त प्रिय- किशोर महाराज‎:एरंडोल येथील पायी दिंडीला 32 वर्षे पूर्ण, कन्नड येथे वारकऱ्यांचा मुक्काम ‎

अलीकडच्या काळात समाजात दिखाऊ आणि भपकेबाज भक्तीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. मात्र, अशा बाजारू स्वरूपाच्या भक्तीने परमेश्वर प्रसन्न होत नाही. देवाला निव्वळ साधेपणा, निष्कलंकपणा आणि मनातील खरेपणा असलेला भक्तच प्रिय असतो, असे प्रतिपादन कीर्तनकार किशोर महाराज कासोदेकर यांनी केले. श्री राजे गोविंद आश्रम व गोसेवा संस्थान, एरंडोल (जळगाव) येथील पायी दिंडीला यंदा ३२ वर्षे…

Read More

QR code box with ‘Ram Rajya Kosh’ written on it seized from an accused, SIT gets 15 days for investigation

Marathi News National QR Code Box With ‘Ram Rajya Kosh’ Written On It Seized From An Accused, SIT Gets 15 Days For Investigation अयोध्या/लखनौ11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राम मंदिरातील कथित देणगी चोरी प्रकरणाच्या चौकशीत नवे खुलासे झाले आहेत. पोलिसांनी आरोपी अविनाश शुक्ल याच्या ठिकाणाहून ‘रामराज्य कोष’ लिहिलेली एक पेटी जप्त केली आहे, ज्यावर पेटीएमचा क्यूआर…

Read More

दिलासा:संभाजीनगरला आज-उद्या सलग 2 दिवस पावसाचा यलो अलर्ट, 16 दिवसांनी राज्यात मान्सून परतला, पेरण्या मार्गी लागू शकतात

एल निनोमुळे यंदा महाराष्ट्रात 8 जून रोजी मान्सून कोकणातील हर्णे व सोलापूरजवळ अडकला होता. 15 जूनपर्यंत राज्यातील काही भागात हलका ते मध्यम पाऊस झाला. त्यानंतर 16 दिवसांनी मान्सूनने पुनरागमन केले. गेल्या 25 तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे खोळंबलेल्या पेरण्या मार्गी लागू शकतात. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 2 ते 7…

Read More

पक्षांतरानंतर एका दिवसातच उपसभापतिपद मिळवणारे सचिन अहिर एकमेव:पक्ष बदलून 24 तासांत अहिर झाले विधान परिषदेचे 17 वे उपसभापती

मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास शिवसेनेत (शिंदे) प्रवेश करणारे उद्धवसेनेचे आमदार सचिन अहिर यांची बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास महाराष्ट्र विधान परिषदेचे १७ वे उपसभापती म्हणून निवड झाली. उद्धवसेनेचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकरांनी माघार घेतल्याने . ‘योग्य वेळी योग्य निर्णय घेणारेच यशस्वी ठरतात. आणि अहिर त्यात पारंगत आहेत’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री शिंदेंनी अहिर…

Read More

भाजपचे मिशन 360:आता राष्ट्रवादी, सपा, द्रमुकला खिंडार पाडण्याची तयारी, मोठ्या घटनात्मक बदलांसाठी दोन तृतीयांश बहुमत आवश्यक

भाजपचे रणनीतीकार राजकीय चित्र बदलण्यासाठी ‘मिशन 360’ मध्ये गुंतलेत. 17 एप्रिल रोजी महिला आरक्षण व परिसीमनाशी संबंधित विधेयकावर लोकसभेत धक्का बसल्यानंतर भाजपने संसदेत दोन तृतीयांश बहुमताची रणनीती वेगवान केली होती. पक्षाचे लक्ष केवळ याच विधेयकापुरते मर्यादित नसून ‘एक देश-एक निवडणूक’ आणि न्यायालयीन सुधारणांसारख्या मोठ्या घटनात्मक बदलांसाठी आवश्यक ‘सुपर मेजॉरिटी’ मिळवण्यावर आहे. यासाठी विरोधी पक्षांत फूट,…

Read More