Headlines

गुरुग्राम मेदांतामधून सोनम वांगचुक यांचा नवीन VIDEO:म्हणाले- आज रुग्णालयातून डिस्चार्ज, राजघाटावर जाऊन गांधीजींना श्रद्धांजली वाहणार

गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल असलेले पर्यावरण कार्यकर्ते आणि आंदोलक सोनम वांगचुक यांनी सोमवारी सकाळी एक नवीन व्हिडिओ जारी केला. व्हिडिओमध्ये सोनम वांगचुक म्हणाले- मला आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळत आहे. थोड्याच वेळात महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहण्यासाठी राजघाटला जाईन. वांगचुक पुढे म्हणाले- सर्व कामे पूर्ण करून आता मी पुन्हा पर्वतांवर परत येईन. तुम्हा सर्वांचे आभार आणि मेदांता…

Read More

विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर राजकारण नको:पेपरफुटीवरील केंद्राच्या नव्या विधेयकाचं खासदार मिलिंद देवरा यांनी केलं समर्थन

नीट पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि संसदेतील गदारोळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राजकारण करू नये, असे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांच्या भावना संपूर्ण संसदेला समजल्या असून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने कठोर कायदा आणल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा राजकीय फायद्यासाठी वापर करणे त्यांच्या भवितव्यासाठी योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले….

Read More

थरार महामार्गाचा!:दारूच्या नशेत सुसाट पिकअप, डॅशकॅममध्ये कैद झाला खळबळजनक VIDEO आणि माळशेज घाटातील धोक्याची घंटा!

कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर महामार्गावर नुकताच एका बेजबाबदार आणि मद्यधुंद चालकाच्या भीषण थराराचा अनुभव स्थानिकांनी घेतला. शिवळे गावाच्या परिसरात भाजीपाल्याची वाहतूक करणाऱ्या एका पिकअप चालकाने दारूच्या धुंदीत गाडी चालवत महामार्गावर अक्षरशः तांडव घातला. महामार्गावर ‘नागमोडी’ थरार: दुचाकीस्वार बालंबाल बचावले भरधाव वेगात असलेली ही पिकअप गाडी रस्त्यावर विचित्र पद्धतीने नागमोडी वळणे घेत धावत होती. समोरून येणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना या…

Read More

सरकारची विरोधकांना देशद्रोही ठरवण्याची प्रवृत्ती:पैशांचे आमिष दाखवून मते घेतली, ती परत करणार का? लाडकी बहीणवरून इम्तियाज जलील यांचा भाजपला सवाल

सत्तेसाठी पैशांचे आमिष दाखवून मते मिळवायची आणि नंतर वसुलीच्या गप्पा मारायच्या, ही भाजपची खरी प्रवृत्ती आहे.भाजपने महाराष्ट्रात केवळ सत्तेत येण्यासाठी ‘लाडकी बहीण योजना’ घाईघाईने लागू केली. आता सत्तेवर आल्यानंतर योजनेतील तब्बल 90 लाख लाभार्थी अपात्र असून त्यात पुरुषांचाही समावेश असल्याचे सांगत मंत्री अतुल सावे पैसे वसूल करण्याची भाषा करत आहेत. “जर अपात्र लोकांकडून पैसे परत…

Read More

खासगीकरणाच्या धोरणांविरोधात वीज कर्मचारी आक्रमक:5 ऑगस्टला राज्यभर लाक्षणिक उपोषण करणार

महाराष्ट्र शासन आणि राज्य वीज कंपन्यांच्या व्यवस्थापनाच्या खासगीकरण धोरणांविरोधात राज्यातील वीज कर्मचारी, अभियंते आणि अधिकारी आक्रमक झाले आहेत. या धोरणांविरोधात आणि प्रलंबित मागण्यांसाठी येत्या ५ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर लाक्षणिक उपोषण व आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या तिन्ही कंपन्यांच्या झोन कार्यालयांसमोर १६ संघटनांचे प्रमुख पदाधिकारी करणार आहेत. ‘महाराष्ट्र राज्य…

Read More

अनाहत स्क्वॅश ज्युनियर चॅम्पियनशिप 2026 जिंकणारी पहिली भारतीय ठरली:आज संसदेत पेपरफुटीविरोधात सुधारणा विधेयक सादर, 27 जुलैच्या चालू घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. आज लोकसभेत पेपरफुटी प्रतिबंधक विधेयक सादर केले जाईल नियुक्ती (APPOINTMENT) 2. प्रल्हाद जोशी नवे शिक्षण मंत्री बनले राजीनामा (RESIGNATION) 3. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला क्रीडा (SPORTS) 4. अनाहत सिंग ज्युनियर चॅम्पियनशिप 2026 जिंकणारी पहिली भारतीय ठरली 5….

Read More

यवतमाळ हादरलं:कर्जमाफीच्या यादीत नाव नव्हतं; बँकेतून परतताच 49 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या

राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या यादीनंतर अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असतानाच यवतमाळ जिल्ह्यातून अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कर्जमाफीच्या यादीत आपले नाव नसल्याचे पाहून मानसिक धक्का बसलेल्या एका शेतकऱ्याने घरी परतल्यानंतर विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना राळेगाव तालुक्यातील भांब येथे घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या समस्येचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर…

Read More

चांदी ₹2,050 ने वाढून ₹2.25 लाखांवर पोहोचली:सोने ₹751 ने महाग होऊन 10 ग्रॅम ₹1.45 लाख, या वर्षी ₹1.60 लाखांपर्यंत जाऊ शकते

सोन्या-चांदीच्या दरात आज म्हणजेच 27 जुलै रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी 2,050 रुपयांनी वाढून 2.25 लाख रुपयांवर पोहोचली आहे. तर, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने 751 रुपयांनी वाढून 1.45 लाख रुपयांवर पोहोचले आहे. कॅरेटनुसार सोन्याची किंमत देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याची किंमत स्रोत: goodreturns 27 जुलै 2026…

Read More

ऑनलाईन शेअर ट्रेडिंग फ्रॉडप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची बँकांना नोटीस:पीडितांना ग्राहक मंचाद्वारे बँकांकडून भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा

सर्वोच्च न्यायालयाने ऑनलाईन शेअर ट्रेडिंग आणि डिजिटल गुंतवणुकीच्या फसवणूक प्रकरणी देशातील प्रमुख बँकांना नोटीस बजावली आहे. ग्राहक आयोगाकडून पीडितांना न्याय मिळू शकतो का, या महत्त्वाच्या कायदेशीर मुद्द्यावर न्यायालयाने ही नोटीस जारी केली आहे. यामुळे देशभरातील हजारो ऑनलाईन फसवणूकग्रस्तांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हे प्रकरण एका गुंतवणूकदाराच्या २ कोटी ८९ लाख रुपयांच्या फसवणुकीशी संबंधित आहे….

Read More

Siwan Student Protest Firing Video

सिवान2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरून 25 जुलै रोजी बिहार बंद पुकारण्यात आला. यावेळी संपूर्ण राज्यात मोठा गोंधळ आणि गदारोळ झाला. 11 जिल्ह्यांतून दगडफेक आणि लाठीचार्जच्या बातम्या आल्या. सर्वाधिक गोंधळ सिवानमध्ये झाला, जिथे आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला. आता या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे, सिवानमध्ये विद्यार्थी आंदोलनादरम्यान AK-47 ने गोळीबार…

Read More