Headlines

Babanrao Taywade Slams Manoj Jarange Over Maratha Reservation Data

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला 58 लाख कुणबी नोंदींच्या आधारे जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र (Validity) मिळावे, या मागणीसाठी आजपासून अंतरवाली सराटीत उपोषण सुरू केले आहे. मात्र, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाड . 58 लाख नोंदी जरांगेंच्या आंदोलनापूर्वीच्याच डॉ. बबनराव तायवाडे यांनी 58 लाख नोंदींच्या सत्यतेवर प्रकाश टाकताना म्हटले, “58…

Read More

अकोल्यात 5 कोटींच्या भूखंडाचा घोटाळा:ठाकरे गटाच्या युवा सेना जिल्हाप्रमुखासह तिघे पोलिसांच्या ताब्यात

अकोल्यातील मलकापूर परिसरात तब्बल 5 कोटी रुपये किमतीच्या भूखंडाची बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत तीन जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या युवा सेनेचा अकोला जिल्हाप्रमुख आस्तिक श्रीकृष्ण चव्हाण याचा समावेश असल्याने या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले…

Read More

Rahul Gandhi Media Briefing | Delhi Congress Headquarters Update

नवी दिल्लीकाही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक राहुल गांधी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेत आहेत. त्यांनी प्रोजेक्टरवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे भाषण दाखवले. राहुल म्हणाले की, उत्तराखंडमधील हल्द्वानी येथील त्यांच्या भाषणानंतर स्टेजचे शुद्धीकरण झाले. पंतप्रधानांनी दोषींवर कारवाई केली पाहिजे. दलित शतकानुशतके शोषित राहिले आहेत. देशात दोन विचारधारांमध्ये संघर्ष सुरू आहे. यापूर्वी २२ ऑगस्ट रोजी राहुल…

Read More

'अजितदादा गेल्यासारखे वाटतच नाहीत…':सरकारला इशारा देताना जरांगेंकडून अनवधानाने उल्लेख, लक्षात येताच दिले भावनिक स्पष्टीकरण

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून अंतरवाली सराटी येथे आपले निर्णायक उपोषण सुरू केले आहे. हा आपला आरपारचा आणि शेवटचा लढा असून आपण विजयाच्या अगदी जवळ आहोत, त्यामुळे मराठा बांधवांनी आता गाफील न राहता घराबाहेर पडावे, असे भावनिक आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे. अजितदादांचा अनवधानाने उल्लेख उपोषणाला बसण्यापूर्वी…

Read More

'सीजेपी'नंतर आता 'एसएफआय’चे राज्यात‎ 'शाळा वाचवा, शाळा सुधारा’ आंदोलन‎:1 सप्टेंबरपासून प्रारंभ, शिक्षकदिनी शासकीय कार्यालयांत भरवणार शाळा‎

महाराष्ट्रासह देशभरात कॉक्रोच‎जनता पार्टीने शाळांच्या‎दुरवस्थेबाबत स्कूल ठीक करो‎आंदोलन सुरू केलेले असतानाच‎आता ‘सीजेपी”पाठोपाठ‎‘एसएफआय” (स्टुडंट्स‎फेडरेशन ऑफ इंडिया) या‎विद्यार्थी संघटनेनेही आक्रमक‎पवित्रा घेतला आहे. संघटनेकडून‎राज्यभरात १ सप्टेंबरपासून “शाळा‎वाचवा, शाळा सुधारा’ हे‎आंदोलन छेडले जाणार आहे.‎विविध टप्प्यांत हे आंदोलन केले‎जाणार आहे.‎ नीट पेपरफुटी प्रकरणानंतर‎सीजेपीने केलेले आंदोलन ‎‎गाजल्यानंतर आता सीजेपीने‎स्कूल ठीक करो आंदोलन सुरू‎केले आहे. अभिजित दीपके‎सहकारी देशभरात शाळांना भेटी‎देत आहेत. विविध…

Read More

Laxman Hake Warns of Mumbai Stoppage Over OBC Reservation Controversy

“मनोज जरांगे यांचे आंदोलन मराठा समाजातील गरिबांसाठी नसून, सत्तेतील आजी-माजी आमदार आणि मंत्र्यांची बोगस कुणबी प्रमाणपत्रे वैध (Valid) करून घेण्यासाठी आहे. ‘कुणबीचा दाखला म्हणजेच मागासवर्गीय’ हा शासनाचा बेकायदेशीर जीआर ओबीसींच्या आरक्षणात माती कालवणार . ‘रोहित पवार, केंद्रीय मंत्री मोहळ आणि बड्या नेत्यांकडे ओबीसीचे दाखले’ काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र…

Read More

ऑर्गन-तबल्याची सुरेल साथ अन् हाऊसफुल्ल प्रेक्षागृह:अहिल्यानगरमध्ये संगीत नाटकांचा देदीप्यमान ‘नाट्यजागर’!

तिसरी घंटा झाली, पडदा उघडला, ऑर्गनचे सूर आणि तबल्याची थाप दुमदुमली… अन् माऊली सभागृहात जमलेला प्रत्येक रसिक एका मोहमयी संगीत नाटकांच्या दुनियेत हरवून गेला! ज्या भूमीने महाकरंडक सारख्या स्पर्धांमधून कलावंत घडवले, त्याच अहिल्यानगरच्या सांस्कृतिक इतिहासात महाराष्ट्र शासनाच्या तीन दिवसीय संगीतनाट्य महोत्सवाने सुवर्णपान लिहिले आहे. माझी आदरणीय गुरुवर्य पद्मश्री जयमालाबाई शिलेदार यांच्या जन्मशताब्दी वर्षात घडलेला हा…

Read More

दोन सराईत आरोपींकडून पिस्तूल जप्त:पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांची कारवाई

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाया करत सराईत गुन्हेगारांकडून देशी बनावटीची पिस्तूलं जप्त केली आहेत. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून पिस्तूल, काडतुसे, मोबाईल आणि दुचाकीसह इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पहिल्या घटनेत, पिंपरी-चिंचवडमधील सराईत गुन्हेगार सुशील तानाजी गायकवाड (वय ३९, रा. दत्तनगर झोपडपट्टी, चिंचवड) याला गुन्हे शाखेने अटक केली….

Read More

Bank Holidays September 2026 List

काही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये एकूण 14 दिवस बँका बंद राहतील. 4 रविवार आणि दुसऱ्या-चौथ्या शनिवार व्यतिरिक्त 8 दिवस वेगवेगळ्या ठिकाणी बँकांमध्ये कामकाज होणार नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला या महिन्यात बँकेशी संबंधित काही महत्त्वाचे काम असेल तर या सुट्ट्यांचे दिवस सोडून तुम्ही बँकेत जाऊ शकता. कोणत्या शनिवारी…

Read More

आदिवासी विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घ्यावे:बोगस प्रवेशाबाबत लेखी स्पष्टता मिळाल्यास आंदोलन थांबवा- कपिल पाटील

समाजवादी नेते आणि माजी विधान परिषद सदस्य कपिल पाटील यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना १६ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये बिगर-आदिवासींची घुसखोरी आणि बोगस आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेशापासून रोखण्यासाठी शासनाकडून लेखी आणि सुस्पष्ट आश्वासन मिळताच हे उपोषण थांबवावे, अशी त्यांची मागणी आहे. पाटील यांनी शासनाकडे स्पष्ट आणि प्रभावी प्रतिबंधात्मक व्यवस्था करण्याची मागणी…

Read More