कुंती माझ्या आयुष्याचा मुख्य कणा:रोहित पवारांच्या पत्नीला हटके शुभेच्छा, म्हणाले-माझ्या कर्तव्याला स्वतःचंच कर्तव्य मानणारी परफेक्ट Better Half!
‘माझ्यासाठी कुंती ही केवळ दुसरं चाक नाही तर माझ्या संपूर्ण आयुष्याचा आणि संघर्षाचा मुख्य कणा आहे. तिच्या साथीमुळंच आमचा कौटुंबिक, सामाजिक, व्यावसायिक आणि राजकीय रथ न अडखळता अविरत सुरुय. ती माझ्या कर्तव्याला स्वतःचंच कर्तव्य मानणारी समजुतदार आणि परफेक्ट Better Half आहे,’ अशा शब्दांमध्ये रोहित पवार यांनी पत्नी कुंती यांना शुभेच्छा दिल्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे…