कोरड्या दुष्काळात आता पिण्याच्या पाण्याच्या गंभीर संकटाची चाहूल, जिल्ह्याच्या प्रकल्पांमध्ये केवळ 58 टक्केच जलसाठा उरला
दुष्काळाचा सामना करणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना येत्या काही दिवसात सर्वत्र धो-धो पाऊस बरसला नाही तर पिण्याच्या पाण्याची प्रचंड टंचाई भासणार आहे. जिल्ह्यातील नळगंगा, खडकपूर्णा, पेनटाकळी, ज्ञानगंगा, मस, कोराडी, पलढग, मन, तोरणा, उतावळी या मोठ्या व मध्यम प्रकल्पासह ४१ लघु प्रकल्पातील २८ सप्टेंबर रोजीचा जलसाठ्याची टक्केवारी ही केवळ ५८.५२ आहे. तर गतवर्षी याच तारखेपर्यंत म्हणजे या प्रकल्पातील…