अहिल्यानगर:पावसाची ओढ; जिल्ह्यामध्ये केवळ 255.7 मिमी पाऊस
जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात पावसाने मोठी ओढ दिली असून, १ जून ते ६ सप्टेंबरदरम्यान अपेक्षित सरासरी ३३५.४ मिमीच्या तुलनेत प्रत्यक्षात केवळ २५५.७ मिमी म्हणजे ७६.२ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यात सुमारे २३.८ टक्के पावसाची तूट नोंदविण्यात आली आहे. गेल्या वर्षी ६ सप्टेंबरपर्यंत २७१ मिमी, तर मे ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत ४९१ मिमी…