रास्ता रोको:सकल मराठा समाजातर्फे चांदवडला उद्या रास्ता रोको
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मराठा आरक्षणयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचे दहा दिवसांपासून उपोषण सुरू असून, त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज चांदवड तालुक्याच्या वतीने बुधवारी (दि. ९) चांदवड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे. जितेंद्र कोतवाल, पप्पू कोतवाल, दीपक हांडगे, संपतबाबा वक्टे, बाळासाहेब गाढे, नंदू पगार, घमाजी सोनवणे,…