37 वर्षांनंतरही आनंद दिघेंचा वारसा कायम – एकनाथ शिंदे:देखावे-रोषणाईपलीकडे गणेशोत्सवातून समाजप्रबोधन करा
गणेशोत्सव हा केवळ देखावे, आकर्षक आरास आणि रोषणाईपुरता मर्यादित न राहता त्यातून समाजप्रबोधन, जनजागृती आणि सामाजिक बांधिलकी जपली गेली पाहिजे. हाच उद्देश धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यात गणेश दर्शन स्पर्धा सुरू करताना ठेवला होता. त्यांच्या या विचारांची आणि परंपरेची गेल्या ३७ वर्षांपासून कार्यकर्त्यांकडून सातत्याने जपणूक केली जात आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले….