Headlines

पुणे मनपा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रक्रिया सुरू:40 शिक्षकांचा गौरव होणार; 8 ते 22 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन प्रस्ताव सादर करता येणार

पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने ‘पुणे महानगरपालिका आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६-२७’ देण्याची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी ऑनलाइन प्रस्ताव मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र शिक्षक ८ ते २२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आपले प्रस्ताव ऑनलाइन सादर करू शकतील….

Read Full News

दिल्ली विमानतळात पाणी भरल्याच्या AI पोस्टवर कारवाई:दिल्ली पोलिसांना सोशल मीडिया हँडल्सची यादी देण्यात आली; FIR देखील दाखल

नवी दिल्लीतील दिल्ली विमानतळावर पूर आल्याच्या AI-निर्मित प्रतिमा आणि व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या सोशल मीडिया हँडलवर सरकारने कठोर कारवाई केली आहे. सोमवारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने (DIAL) चुकीची माहिती पसरवणाऱ्या या सोशल मीडिया हँडलवर 6 सप्टेंबर रोजी एफआयआर (FIR) दाखल केला होता. तक्रारीसोबत या हँडलची यादी दिल्ली पोलिसांनाही देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या मते,…

Read Full News

यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचा संगीत चिकित्सा पदविका अभ्यासक्रम सुरू:‘सुर संजीवन’ 15 सप्टेंबरपासून; डॉ. शशांक कट्टी यांनी दिली माहिती

संगीत ही केवळ कला नसून मानसिक, भावनिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी एक प्रभावी उपचारपद्धती आहे. हे लक्षात घेऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मान्यतेने ‘सुर संजीवन (क्युरेटिव्ह म्युझिक)’ हा संगीत चिकित्सा पदविका अभ्यासक्रम सुरू होत आहे. सूर संजीवन म्युझिक थेरपी ट्रस्टतर्फे हा अभ्यासक्रम 15 सप्टेंबरपासून सुरू होईल. ट्रस्टचे संस्थापक आणि ज्येष्ठ सतारवादक डॉ. पंडित शशांक…

Read Full News

बालजगतच्या 200 मुलांनी घडवल्या मातीच्या गणेशमूर्ती:नागपुरात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा अनोखा संदेश देत जनजागृती केली

नागपूरमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्यासाठी दीनदयाल शोध संस्थेच्या बालजगतने एक कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेला मुलांनी आणि नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. बालजगतच्या 200 हून अधिक मुलांनी आणि नागपूरच्या नागरिकांनी स्वतः मातीच्या गणेशमूर्ती बनवल्या. अकोल्याचे ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’धारक कलाकार शरद कोकाटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मूर्ती बनवण्याचे सोपे प्रात्यक्षिक दाखवले. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले….

Read Full News

मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या 'सातारा बंद'ला शहरात संमिश्र प्रतिसाद:मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाची हाक

मनोज जरांगे यांच्या आंतरवाली सराटी येथील आंदोलनाला पाठिंबा आणि मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या सातारा बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. पोवई नाका परिसरात व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला; तर राजवाडा, मोती चौक, समर्थ मंदिर आणि राधिका रोड परिसरातील बहुतांश व्यवहार सुरू राहिल्याने बंदचा प्रभाव मर्यादित राहिला. मराठा समाजाला…

Read Full News

मध्यस्थी प्रक्रियेत पक्षकारांचे म्हणणे आणि संवाद महत्त्वाचा:प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांचे प्रतिपादन

न्यायप्रक्रियेकडे केवळ जय-पराजयाच्या दृष्टिकोनातून न पाहता पक्षकारांचे म्हणणे समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या भावना जाणून घेऊन संवादातून मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करावा, असे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू ए. एस. शेंडे यांनी म्हटले. मध्यस्थी प्रक्रियेत संवाद, समजूतदारपणा आणि प्रेमळपणाला विशेष महत्त्व असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवाजीनगर जिल्हा न्यायालयातील अशोका हॉलमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे…

Read Full News

पुणे फेस्टिव्हलतर्फे लघुपट स्पर्धेचे आयोजन:‘इतिहासाचा वारसा… पुण्याचा आरसा!’ संकल्पनेतून उलगडणार शहराचे वैभव

पुण्याचा समृद्ध इतिहास आणि सांस्कृतिक वारसा नव्या पिढीसमोर आणण्यासाठी पुणे फेस्टिव्हलने लघुपट स्पर्धेचे आयोजन केले आहे. ‘इतिहासाचा वारसा… पुण्याचा आरसा!’ या संकल्पनेवर आधारित ही स्पर्धा आहे. या स्पर्धेची संकल्पना आणि संयोजन ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांचे आहे. तर, दिग्दर्शन सुनील नाईक करणार आहेत. या स्पर्धेची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार…

Read Full News

MbPA Land Rent Dispute Relief; Mumbai Traders Discuss Legal Strategy

मुंबई पोर्ट अथॉरिटी (MbPA) च्या जमिनींशी संबंधित अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या भाडे वादात बॉम्बे हायकोर्टाच्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर सोमवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर, मंत्रालयासमोर विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला 200 हून अधिक व् . बैठकीत काउन्सेल विरेन असर यांनी बॉम्बे हायकोर्टाने 25 ऑगस्ट 2026 रोजी दिलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाचा कायदेशीर अर्थ, विविध प्रकारच्या भाडेकरू, लीजधारक…

Read Full News

मुंबई कोस्टल रोड बोगद्यात सुपरकार रेसिंग:लॅम्बोर्गिनी, BMW सह अनेक गाड्यांवर गुन्हा, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई

मुंबईतील कोस्टल रोडच्या बोगद्यात भरधाव वेगाने गाड्या चालवल्याप्रकरणी पोलिसांनी सुमारे अर्धा डझन चालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात काळी लॅम्बोर्गिनी, पिवळी BMW M2, लाल BMW Z4 आणि फॉक्सवॅगन व्हर्टस यांचा समावेश आहे. हा व्हिडिओ 3 सप्टेंबरच्या रात्री सुमारे 11:15 वाजता मरीन ड्राइव्हजवळच्या दक्षिण दिशेकडील कोस्टल रोडवर रेकॉर्ड करण्यात आला होता. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर…

Read Full News

Deaf Husband Climbs Mobile Tower in Sholay Style Protest

पत्नीला सासरी पाठविले जात नसल्याच्या कारणावरून एका 40 वर्षीय मूकबधिर पतीने चक्क मोबाईल टॉवरवर चढून ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले. पत्नीसमवेत असलेले बॅनर टॉवरवर झळकवत त्याने तब्बल चार तास ठिय्या दिला. अखेर पत्नीने टॉवरजवळ येऊन व्हिडिओ कॉलद्वारे त्याच्याशी . लोहा शहरातील हळदव परिसरातील अफिया गफार घोडके हिचा एप्रिल 2024 मध्ये मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथील शादुल मकदुम…

Read Full News