Headlines

Rohini Khadse Slams Govt Over MPSC Paper Leak Protest In Pune

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणामुळे राज्यभरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनांचा भडका उडाला असून, विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाची दखल घेत, राष्ट्रवादी काँग्रेस श . रोहिणी खडसे यांनी ट्विट करत म्हटले की, MPSC परीक्षांमधील पेपरफुटी आणि भोंगळ कारभाराविरोधात पुण्यात हजारो विद्यार्थ्यांनी काढलेला ‘आक्रोश मोर्चा’ हा सरकारच्या अपयशाचा ढळढळीत पुरावा आहे. या…

Read Full News

वडाळीत 44 मेंढ्या अचानक दगावल्या:विषबाधा, दूषित चारा की आजार? मृत मेंढ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले

जिंतूर तालुक्यातील वडाळी परिसरात एका मेंढपाळाच्या कळपातील तब्बल 44 मेंढ्यांचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी घडली. एकाचवेळी मोठ्या संख्येने मेंढ्या दगावल्याने संबंधित मेंढपाळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, या मेंढ्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील असालवाडी येथील मेंढपाळ पुणाजी समाधान येळे हे कुटुंबासह…

Read Full News

राधा पाटीलचा लावणी कार्यक्रम वादात:परवानगी नाकारली; तरी दहीहंडीचा कार्यक्रम सुरूच, पुण्यात तिघांवर गुन्हा दाखल

दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात आवश्यक परवानगी न घेता लावणीचा कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी प्रसिद्ध लावणी नृत्यांगना राधा पाटील यांच्यासह तिघांविरुद्ध बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कार्यक्रमात अश्लील नृत्यप्रकार सादर होऊ नयेत, यासाठी कलाकारांनी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. मात्र, संबंधितांकडून आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी कार्यक्रमाची परवानगी नाकारली होती….

Read Full News

'हिंगोलीत दुष्काळ जाहिर करा':जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर सोयाबीन पिकाची होळी, क्रांतीकारी शेतकरी संघटना आक्रमक

हिंगोली जिल्ह्यात दुष्काळ जाहिर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याच्या मागणीसाठी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी ता. ७ जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर सोयाबीन पिकाची होळी केली. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यापुढील आंदोलन मंत्रालया समोर केले जाईल असा इशारा देण्यात आला. हिंगोली जिल्ह्यात यावर्षी सोयाबीन, कापूस, हळद, उडीद, मूग, तुर,…

Read Full News

Swiggy Launches 247 Food Safety Helpline for Customers in India

2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतातील आघाडीचे ऑन-डिमांड सुविधा प्लॅटफॉर्म असलेल्या स्विगीने (Swiggy Limited) ग्राहकांच्या सुरक्षेला आणि सेवेच्या दर्जाला प्राधान्य देत एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अन्न सुरक्षेशी (Food Safety) संबंधित तक्रारींचे त्वरित आणि प्रभावी निवारण करण्यासाठी स्विगीने २४ तास सुरू राहणारी विशेष हेल्पलाइन आणि ॲपमध्ये समर्पित ‘फूड सेफ्टी’ चॅनेल सुरू केले आहे. विशेष हेल्पलाइन क्रमांक…

Read Full News

National Film Awards 2026 | Droupadi Murmu to Present in Ekta Nagar

21 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या इतिहासात यावेळी बदल होणार आहे. 72वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पहिल्यांदाच नवी दिल्लीबाहेर होणार आहे. अधिकाऱ्यांच्या मते, यासाठी गुजरातच्या एकता नगर (केवडिया) ची निवड करण्यात आली आहे. येथे जगातील सर्वात उंच पुतळा, स्टॅच्यू ऑफ युनिटी, स्थित आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या 23 सप्टेंबरच्या गुजरात दौऱ्यादरम्यान पुरस्कार प्रदान केले…

Read Full News

महापौर रितू तावडेंची घोषणा:विशाखा राऊतांचे नगरसेवकपद रद्द, ठाकरे गटाला मोठा धक्का

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद अखेर रद्द करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेच्या महासभेत महापौर रितू तावडे यांनी याबाबतची औपचारिक घोषणा केली. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. विशाखा राऊत यांनी ओबीसी महिला राखीव जागेवरून निवडणूक लढवली होती. मात्र, निवडणुकीसाठी त्यांनी सादर केलेल्या कुणबी जातीच्या प्रमाणपत्रावर आक्षेप…

Read Full News

कळंबा पाटी जवळ भीषण अपघात:3 प्रवाशांचा मृत्यू तर 5 गंभीर जखमी, जखमींवर परभणीत उपचार सुरू; मृतांची ओळख पटविण्याचे काम वेगात

औंढा नागनाथ ते परभणी मार्गावर कळंबा पाटीजवळ भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव वाहनाने ऑटोला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी ता. 7 दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातातील मयत व जखमींची ओळख पटविण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत पोलिसांनी दिलेल्या…

Read Full News

नागपुरात बंजारा समाजाने पारंपरिक वाद्यांवर तीज उत्सव साजरा केला:डीजे बंदीच्या वादात दिला सकारात्मक संदेश; पारंपरिक वेशभूषेत डफड्याच्या तालावर केले नृत्य

सध्या राज्यभरात डीजे बंदीच्या मुद्द्यावरून जोरदार चर्चा सुरू आहे. यावर समर्थनार्थ आणि विरोधात दोन स्पष्ट मतप्रवाह पाहायला मिळत आहेत. अशा वादाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात बंजारा समाजाने आपल्या समृद्ध पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवत एक अत्यंत वेगळा आणि सकारात्मक संदेश दिला आहे. बंजारा समाजाच्या संस्कृतीतील महत्त्वाचा आणि पवित्र मानला जाणारा ‘तीज’ उत्सव आज मोठ्या उत्साहात पार पडला. मागील…

Read Full News

केतन अग्रवाल खून प्रकरणात रितेश हंगेला अटक:खुनाआधी-नंतर आरोपींच्या संपर्कात होता, 12 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

पुणे: केतन अग्रवाल खून प्रकरणात आरोपी रितेश हंगेला अटक करण्यात आली आहे. खुनाच्या आधी आणि नंतरही रितेश हा आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या संपर्कात होता. त्याने पोलिसांना गुन्ह्याची माहिती दिली नाही, उलट ती लपवून ठेवली. त्यामुळे लोणावळा ग्रामीण पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल…

Read Full News