Maharashtra Sugar Price Control; Raju Shetti Warns Government
साखरेच्या वाढत्या दरामुळे ग्राहकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार यंदाचा ऊस गाळप हंगाम नेहमीपेक्षा लवकर सुरू करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या हंगामात साखरेचे उत्पादन घटल्याने बाजारातील उपलब्धता आणि दरावर परिणाम झाला आहे. आगामी . या निर्णयावर मात्र साखर कारखानदारांसह शेतकरी संघटनांकडून आक्षेप घेतला जात आहे. ऊस लवकर गाळपासाठी घेतल्यास साखरेचा उतारा कमी होण्याची…