सोयगाव:जखमी व्यक्तीचा जीव वाचवणारे होमगार्ड विलास भवर यांचा गौरव
कर्तव्य बजावत असताना गंभीर जखमी अवस्थेत आढळलेल्या एका इसमाला तत्काळ मदत करत त्याचा जीव वाचविणारे सोयगाव येथील होमगार्ड विलास काशिनाथ भवर यांचा पोलिस प्रशासनाच्या वतीने प्रशंसापत्र देऊन गौरव करण्यात आला. पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वजीत काईगडे यांच्या हस्ते भवर यांचा सन्मान सोहळा…