महिलेला गोळी मारून तरुणाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या:एकतर्फी प्रेमातू अहिल्यानगरातील घटना, महिला जखमी
अहिल्यानगर शहरात एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने ओळखीच्या ३५ वर्षीय महिलेवर थेट गोळी झाडली. त्यानंतर काही अंतरावर जाऊन स्वतः डाेक्यात गाेळी मारून घेत अात्महत्या केली. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास अहिल्यानगरमधील एका परिसरातील चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये ही घटना घडली. योगेश डोंगरे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तो महिलेला भेटीसाठी आला असता त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला….