टायगर श्रॉफ गोळीबार:टायगरवर गोळीबारासाठी शस्त्रे, पैसा पुरवठा पंजाब, हरियाणातून, 3 शूटर्सना 31 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी
बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबारासाठी शस्त्रे आणि पैशांचा पुरवठा थेट हरियाणा, पंजाबमधून झाला, अशी माहिती समोर आली आहे. अमृतसर येथून मुंबईत शस्त्रे आणण्यासाठी हरियाणातील सोनिपत येथील राधा (२३), बबिता (२३) या दोन महिलांचा ‘कुरिअर’ म्हणून वापर करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिली. पोलिसांनी हरियाणातील बरोदा गावातून अंकित नावाच्या आरोपीला अटक केली आहे. तो…