संख्याबळ वाढवून एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करू!:हीच जनतेची इच्छा म्हणत दसऱ्याच्या दिवशी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा राजकीय बॉम्ब
“महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सामान्य जनतेला आणि प्रत्येक शिवसैनिकाला एकनाथ शिंदे पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत असेच मनापासून वाटते. मुख्यमंत्रिपदासाठी सभागृहातील संख्याबळ अत्यंत महत्त्वाचे असते. आज आमच्याकडे आवश्यक ते संख्याबळ थोडे कमी असल्याने एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री पदावर आहेत; मात्र आगामी विधानसभा निवडणुकांत शिवसेनेचे संख्याबळ मोठ्या प्रमाणावर वाढवून शिंदेंना पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान करू आणि जनतेची…