Headlines

भेसळयुक्त दूध, खवा, मिठाई, सॉसची भीती; एफडीएला साकडे:क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक, सणासुदीपूर्वी तपासणीची गळ

Marathi News Local Maharashtra Amravati Fear Of Adulterated Milk, Kava, Sweets, Sauces; FDA Is Concerned, Revolutionary Farmers’ Organizations Are Aggressive, Demanding Inspection Before The Festival अमरावती25 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अमरावती दिवाळी सण तोंडावर आला असताना अमरावती शहरात भेसळयुक्त पदार्थांची विक्री होत असल्याचा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केला आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शहरातील…

Read Full News

मध्यस्थाला फाटा; थेट शेतमाल विक्रीतून साधले स्वावलंबन:घरासमोरच शेतात पिकवलेला झेंडू तसेच हळदीचे दुकान; ग्राहकांनाही मिळतोय रास्त दरात माल, उत्पन्नात वाढ‎

शेती व्यवसाय म्हटला की वाढता उत्पादन खर्च, निसर्गाची अवकृपा, बाजारातील दरातील अनिश्चितता आणि शेतमाल विक्रीच्या विळख्यात शेतकरी नेहमीच अडकलेला पाहायला मिळतो. मात्र, संकटांवर मात करत जिद्द, योग्य नियोजन आणि स्वतःच्या कष्टावर भर दिला, तर स्वावलंबनाची नव . युवराज मिश्रा शेतात झेंडू व हळद पिकाचे नियोजनबद्ध उत्पादन घेतात. केवळ पीक काढून व्यापाऱ्यांवर अवलंबून न राहता, थेट…

Read Full News

राजस्थानच्या सवाई माधोपुरात मुसळधार पाऊस:MPच्या 25 जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा; केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्रीत तापमान शून्याखाली

अरबी समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राजस्थानमध्ये बेमोसमी पाऊस पडत आहे. आजही 7 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सवाई माधोपूरमध्ये सततच्या पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे तापमानात घट झाली असून, गारवा वाढला आहे. उत्तराखंडमधील 9 जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 12°C पेक्षा कमी राहिले. चारधाममधील बद्रीनाथ येथे किमान तापमान -8°C, केदारनाथ येथे -7°C, गंगोत्री येथे…

Read Full News

400 घरे, 1800 दुचाकी, 150 चारचाकींसह दागिन्यांची खरेदी:सोन्याचे दर दीड लाखांच्या आत, जीएसटी कपातीमुळे कारमध्ये बचत‎

अकोलेकरांनी दसऱ्याचा मुहूर्त साधत १५० कार, १८०० दुचाकी, सोने आणि ४०० फ्लॅट्स व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची जोरदार खरेदी केली आहे. सोन्याचे दर दीड लाखांच्या आत आल्याने दागिन्यांना तर जीएसटी कपातीने लहान कारवर ग्राहकांना ५० हजार ते एक लाखांपर्यंतचा फायदा होत आहे. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला अकोल्याची बाजारपेठ सजली असून शहराला मांगल्याचे तोरण लागले. टू-बीएचके अफोर्डेबल घरांना पसंती :…

Read Full News

विजयादशमीचा उत्साह; झेंडूच्या फुलांनी सजली बाजारपेठ

विजयादशमीनिमित्त बाजार झेंडूच्या फुलांनी सजला आहे. विजयादशमीला घराच्या प्रवेशद्वारावर, देवघरात तसेच दुकानांच्या दर्शनी भागात झेंडूच्या फुलांची तोरणे आणि माळा लावण्याची परंपरा आहे. फुलांच्या सजावटीमुळे परिसराला उत्सवी आणि मंगलमय स्वरूप प्राप्त होते. व्यापारी प्रतिष्ठानांमध्येही पूजेसह सजावटीची तयारी सुरू आहे. विजयादशमीसाठी माळा तयार करणे, फुले निवडणे आणि ग्राहकांच्या मागणीनुसार सजावटीचे साहित्य उपलब्ध करून देणे, यासाठी फुलविक्रेत्यांची धावपळ…

Read Full News

दसऱ्यानिमित्त आज शेअर बाजार बंद:NSE-BSE वर ट्रेडिंग होणार नाही, काल सेन्सेक्स 876 आणि निफ्टी 257 अंकांनी घसरला होता

दसऱ्याच्या निमित्ताने आज म्हणजेच 20 ऑक्टोबर रोजी भारतीय शेअर बाजार बंद आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर ट्रेडिंग होणार नाही. या सुट्टीमुळे गुंतवणूकदार आज दोन्ही प्रमुख एक्सचेंजवर शेअर्सची खरेदी-विक्री करू शकणार नाहीत. यासोबतच इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज विभागातही कोणतेही कामकाज होणार नाही. MCX मध्येही कामकाज होणार नाही मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) देखील…

Read Full News

शेतकरी, मजुरांच्या मुलींच्या विवाहासाठी करणार मदत:कर्ता हनुमान मंडळाची सामाजिक बांधिलकी‎

डाबकी रोडवरील वानखेडे नगर श्रीकर्ता हनुमान मंडळाच्या वतीने महिला गरबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले. मात्र गरबा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करुन गरीब शेतकरी व शेतमजुरांच्या मुलींच्या विवाहासाठी आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांची परंपरा जपणाऱ्या या उत्सवातून यंदा सामाजिक बांधिलकीचा एक नवा आदर्श निर्माण करण्यात आला आहे. यंदा पावसाअभावी अनेक…

Read Full News

CJP नेते सौरव-आशुतोष केस गुन्हे शाखेकडे:कोर्ट म्हणाले- दोघेही कायद्याचा आदर करत नाहीत, विश्वास ठेवणे कठीण; कोठडीत 2 दिवसांची वाढ

दिल्ली पोलिसांनी कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्याविरोधात दाखल झालेल्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवला आहे. दोघांवरही खासगी परिसरातून जंतर-मंतरवर पोहोचल्याचा आरोप आहे, जिथे निदर्शनांवर बंदी घालण्यात आली होती. तत्पूर्वी, दास आणि रांका यांची न्यायालयीन कोठडी सोमवारी आणखी दोन दिवसांनी वाढवण्यात आली. सोमवारी रात्री उशिरा स्पेशल एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट (SEM) यांच्या…

Read Full News

कौतुकास्पद कामगिरी:पोलिस क्रीडा स्पर्धेत मुख्यालयाचे वर्चस्व; रोहन गावंडे ‘उत्कृष्ट खेळाडू’, धावणे, उंच उडीत रोहनची बाजी; मुख्यालयाला विजेतेपद‎

जिल्हा पोलिस दलाच्या वतीने आयोजित तीन दिवसीय जिल्हास्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धा २०२६ चा समारोप पोलिस मुख्यालयात शनिवारी पार पडला. १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या या क्रीडा महोत्सवात सर्वसमावेशक खेळाचे प्रदर्शन घडवत अकोला पोलिस मुख्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावून वर्चस्व सिद्ध केले. वैयक्तिक कामगिरीत दमदार चमक दाखवणारा खेळाडू रोहन गावंडे यांना स्पर्धेतील ‘उत्कृष्ट खेळाडू’ म्हणून…

Read Full News

पीडीएमसीत माफक दरात पेट स्कॅन, सिटी स्कॅन, एमआरआय:स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेचा पुढाकार; परिसरामधील रुग्णांसाठी ठरणार फायदेशीर‎

Marathi News Local Maharashtra Amravati Pet Scan, CT Scan, MRI At Affordable Rates In PDMC, Initiative Of Late Bhanutai Gadkari Rural Development Organization; Will Be Beneficial For Patients In The Area अमरावती9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय (पीडीएमसी) या धर्मार्थ रुग्णालयात अत्याधुनिक, लोकोपयोगी डायग्नोस्टिक सेंटरची उभारणी करण्यात आली आहे….

Read Full News