Headlines

आक्रोश:दर्यापुरात सर्वपक्षीय रास्ता रोको, शेतकऱ्यांना एकरी 50 हजार, शेतमजुरांना 25 हजार देण्याची मागणी‎

अमरावती दर्यापूर तालुक्यासह दुष्काळ घोषित केलेल्या राज्यातील सर्व तालुक्यांतील शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये, शेतमजुरांना २५ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी. संपूर्ण कर्जमाफी करावी. या प्रमुख मागण्यांसाठी आज, सोमवारी, सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. दर्यापूर तहसील कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झाले…

Read Full News

Pankaja Munde Bhaktigad Dasara Melava; Devotees Gather in Beed

राष्ट्रसंत भगवान बाबांची पावन जन्मभूमी असलेल्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर भाजप नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे यांचा पारंपरिक दसरा मेळावा आज अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडत आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या वि . खुर्च्यांची सोय नसतानाही लोक स्वतःची शिदोरी बांधून येतात मेळाव्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना पंकजा मुंडे अत्यंत भावुक झाल्या….

Read Full News

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्या, युवा मित्र मंडळ, पुसल्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन‎

शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी त्यांच्या खात्यात ५ हजार रुपये अग्रिम मदत जमा करण्याची घोषणा केल्याचे वृत्त समोर येत आहे. मात्र, या मदतीच्या रक्कमेसंदर्भात शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.सध्या शेतकरी बांधवांना पाणीटंचाई, शेतीच्या उत्पादन खर्चात झालेली मोठी वाढ, वाढती महागाई आणि पावसातील खंडामुळे पिकांचे होणारे नुकसान अशा अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत…

Read Full News

जि.प. सीईओ अति जोखमीच्या गरोदर मातांच्या प्रत्यक्ष भेटीला:मेळघाटातील बालमृत्यूंमध्ये घट आणण्यासाठी सूचना‎

मेळघाटातील बालमृत्यूच्या संख्येत घट व्हावी. त्यासाठी जिल्हा परिषदेचे सीईओ सत्यम गांधी यांनी तेथील आरोग्य यंत्रणेला दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत. अति जोखमीच्या (हाय रिस्क) गरोदर मातांची प्रत्यक्ष गृह भेट घेतली. आरोग्य तपासणीवरही त्यांनी लक्ष दिले. संपूर्ण आरोग्य यंत्रणा कामाला लावली आहे. अलीकडेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी वैरागडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासह विविध गावांना प्रत्यक्ष भेट दिली. या दौऱ्यात…

Read Full News

Airline Ticket Pricing Rules Update; DGCA To Monitor Emergency Fares

नवी दिल्ली5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, नव्या नियमांनुसार विमान कंपन्यांच्या भाड्यावर थेट नियंत्रण ठेवले जाणार नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, विमान कंपन्या मागणी आणि उपलब्ध आसनांच्या आधारे भाडे निश्चित करू शकतील. मात्र, नैसर्गिक आपत्ती किंवा आणीबाणीसारख्या परिस्थितीत प्रवाशांना जास्त पैसे मोजावे लागू नयेत, यासाठी सरकारकडे भाडे निश्चित करण्याचा अधिकार असेल. नव्या नियमांनुसार,…

Read Full News

Manoj Jarange Patil Dasara Melava At Narayangad; Maharashtra Eyes Rally

मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरलेले मनोज जरांगे पाटील यांचा पारंपरिक दसरा मेळावा आज (मंगळवार, दि. 20) बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायणगडावर शेकडो एकर विस्तीर्ण परिसरात प्रचंड जनसागराच्या उपस्थितीत पार पडत आहे. आज सकाळी ठीक 10 वाजता मनोज जरां . शेकडो एकर परिसरावर मेळाव्याचे नियोजन; लाखोंच्या जेवणाची व निवासाची सोय नारायणगडावरील दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात…

Read Full News

20 लाखांपर्यंतच्या 700 चार चाकी बूक, शेतकऱ्यांकडून लहान ट्रॅक्टरला मागणी:सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरी बुकिंग करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी‎

चारचाकी वाहनांच्या खरेदीत मागील वर्षाच्या तुलनेत १२ ते १५ टक्क्यांनी वाढ झाली असून, दसऱ्याच्या मुहूर्तावर तब्बल ७०० कारचे बुकिंग झाले आहे. ग्राहकांचा कल २० लाख रुपयांपर्यंतच्या कार खरेदीकडे अधिक असून, त्यात सीएनजी आणि ईव्ही (इलेक्ट्रिक वाहने) गाड्यांची मागणी सर्वाधिक आहे. दुचाकी वाहनांच्या बाजारपेठेत मागील वर्षाच्या तुलनेत २५ टक्के वाढ नोंदवली गेली आहे. १ ते २…

Read Full News

अक्कलकोटमध्ये गरबा-दांडियावर‎धरला विद्यार्थिनी अन् महिलांनी फेर‎:अक्कलकोटमध्ये खेडगी शिक्षण संकुलात विविध गटांत स्पर्धा उत्साहात‎

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या नवरात्रोत्सवात रविवारी सहाव्या पुष्पात महालक्ष्मी इव्हेंट्स प्रस्तुत गान रसमंजरी संगीत संध्या बिग बॉस विनर, झी कन्नड सारेगमप विजेते संजय लमाणी, झी कन्नड सारेगम विजेत्या प्रगती बडीगेर, पार्श्वगायक अनन्या प्रकाश यांच्या कन्नड जुन्या व नवीन गाण्यांच्या गायन कार्यक्रमास श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. ऋतिका बिराजदार या चारवर्षीय मुलीच्या भरतनाट्यम या नृत्यकलेने केले….

Read Full News

मतविभाजनाच्या शक्यतेने वाढली धाकधूक‎, होम ग्राऊंडवर दत्तात्रय सावंत व डॉ. बी. पी. रोंगे यांच्यात रस्सीखेच‎

पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील मतदारांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात एकूण ६१,९३२ मतदार असून, त्यापैकी सोलापूर जिल्ह्यात १५ हजार २९३ मतदार आहेत. पुणे जिल्ह्यानंतर सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक मतदार असल्याने या जिल्ह्यातील मतदानाकडे सर्वच उमेदवारांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख उमेदवार दत्तात्रय सावंत आणि डॉ. बी. पी. रोंगे यांच्यामध्ये…

Read Full News

उजनीत 21,000 जलवनस्पतींचे संवर्धन, 45 लाखांचे मत्स्यबीज, नामशेष होत चाललेल्या देशी माशांचे संवर्धन करणारा प्रकल्प- कृषिमंत्री भरणे‎

शेतकरी व मच्छिमारांठी वरदान ठरला असुन, उजनीतून अनेक देशी व माश्यांच्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत या नामशेष झालेल्या देशी माशांच्या प्रजाती बाँबे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या माध्यमातून पुन्हा संवर्धन केल्या जात असल्याने गरीब मच्छिमारांचे सेवा करणारा प्रकल्प ठरू शकतो, असे मत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले. उजनी पाणथळ क्षेत्राचे पर्यावरणीय वैभव टिकवण्यासाठी आणि मत्स्यव्यवसाय बळकट…

Read Full News