Headlines

साईचरणी 90 क्विंटल गहूदान; 50 हजार भाविकांच्या भोजनप्रसादाला हातभार:इंदूरच्या जैन दाम्पत्याकडून 3 लाख 1 हजार 500 रुपयांचे धान्य अर्पण‎

शिर्डी35 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक शिर्डी श्री साईबाबांवरील अढळ श्रद्धेतून इंदूर येथील साईभक्त पंकज जैन व आरती जैन या दाम्पत्याने साईचरणी ९० क्विंटल अर्थात ९ हजार किलो गहू अर्पण केले. सुमारे ३ लाख १ हजार ५०० रुपये किमतीच्या या धान्याचा उपयोग श्री साईप्रसादालयात भाविकांना दिल्या जाणाऱ् Source link

Read Full News

रानडुकरे, रोही अन् माकडांच्या उपद्रवामुळे कापसाचे नुकसान:पंचनामे, भरपाई, सिंगल फेजसाठी पालकमंत्र्यांना साकडे‎

रानडुकरे, रोही व माकडांच्या उपद्रवामुळे पिकांचे नुकसान होत असताना सिंगल फेज वीजपुरवठा बंद असल्याने रात्री पिकांचे संरक्षण करणे कठीण झाले आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पंचनामे, नुकसानभरपाई व वीजपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावावा. अन्यथा तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. यासाठी अमरावती व दर्यापुर तालुक्यातील शेतकऱ्यांनी थेट पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना साकडे…

Read Full News

श्रद्धा स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेझीम, देवीचा गोंधळ:मोहोळमध्ये शोभायात्रेत साडेतीन शक्तिपीठांसह रामायणातील देखावे लक्षवेधक

. श्रद्धा शिक्षण संकुलाच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सव व विजयादशमीनिमित्त आयोजित शोभायात्रा उत्साहात संपन्न झाली. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचे हुबेहूब देखावे, रामायणातील पात्रांचे सजीव सादरीकरण, घोड्यावर विराजमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील कलाविष्काराने शोभायात्रेने मोहोळकरांचे लक्ष वेधले. धार्मिक श्रद्धा, ऐतिहासिक वारसा आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम या शोभायात्रेत पाहायला मिळाला. शोभायात्रेची सुरुवात घोड्यावर विराजमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य…

Read Full News

मणिपुरात कुकी-नागा समुदायांत गोळीबार, 1 ठार:4 जखमी; म्यानमारच्या अतिरेक्यांवर हल्ल्याचा आरोप, 8 महिन्यांत 50+ मृत्यू

मणिपूरच्या कामजोंग जिल्ह्यातील चस्साद गावात शनिवारी कुकी आणि नागा समुदायांतील सशस्त्र गटांमध्ये गोळीबार झाला. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. पोलिस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. स्थानिकांनी आरोप केला की, या हल्ल्यामागे नॅशनल सोशलिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड-इसाक मुइवा (NSCN-IM) आणि म्यानमारमधील तांगखुल अतिरेकी होते. मात्र, या आरोपांची अद्याप पुष्टी झालेली नाही….

Read Full News

माळशिरसमध्ये विहिरींनी गाठला तळ, जिल्ह्यातील 139 गावांना 135 टँकर:जिल्ह्यात 2 लाख 62 हजार नागरिकांना पुरवले जातेय टँकरने पाणी‎

. यंदा सरासरीच्या ५० टक्केच पाऊस झाला. पावसाने दडी मारल्याने खरीप पिके तर वाय गेलीच. मात्र पिण्याच्या पाण्याचीही अडचण झाली आहे. ऐन पावसाळ्यात जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाईची तीव्रता वाढत असून, ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात १३९ गावे आणि ७५२ वाड्या-वस्त्यांमधील २ लाख ६२,४४९ नागरिकांसह ९५,९३२ पशुधनाची तहान भागवण्यासाठी तब्बल १३५…

Read Full News

उजनीचे पाणी उद्योजकांना नको शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा:एआय डाटा सेंटर, पाणीप्रश्नी धरणग्रस्तांनी घेतली आ. पवार यांची भेट‎

उजनी धरणातील पाणी हे सोलापूर, पुणे आणि नगर जिल्ह्यांतील शेतकरी, मच्छीमार आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्काचे आहे. हे पाणी एआय डेटा सेंटरसह विविध औद्योगिक प्रकल्पांसाठी वळवण्यात येत असल्याच्या मुद्द्यावरून धरणग्रस्त शेतकरी आणि मच्छीमार आक्रमक झाले आहेत. या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी धरणग्रस्तांच्या प्रतिनिधींनी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची जामखेड येथे प्रत्यक्ष भेट घेतली. शेतकरी, मच्छीमार, कामगार, मजूर…

Read Full News

स्टेट बँक खात्यात ठेव असताना 14 लाख रुपयांचा चेक बाउन्स:कुर्डुवाडी स्टेट बँकेविरुध्द आरबीआयकडे तक्रार करणार- अजित वायचळ‎

बँक खात्यात पुरेशी रक्कम असतानाही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कुर्डुवाडी शाखेच्या भोंगळ कारभारामुळे एका खातेदाराचा १४ लाख रुपयांचा धनादेश तब्बल चार वेळा चेक बाऊन्स केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. बँकेच्या या चुकीमुळे खातेदाराचा लाखो रुपयांचा जमिनीचा व्यवहार अडकलाच होता. शिवाय त्यांना कायदेशीर कारवाईचा सामनाही करावा लागत आहे. या धक्कादायक प्रकारामुळे संतप्त खातेदाराने बँकेकडे १०…

Read Full News

सिद्धू मूसेवालाच्या छोट्या भावाच्या 'गन जेस्चर'वर वाद:स्टेजवर गायकाच्या 'थापी' अंदाजाची पुनरावृत्ती; आई-वडिलांविरोधात तक्रार

दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या धाकट्या भावाच्या एका व्हिडिओवरून वाद निर्माण झाला आहे. यात त्याने मूसेवालाच्या प्रसिद्ध थापीच्या शैलीची स्टेजवर पुनरावृत्ती करत हाताने पिस्तूल चालवल्यासारखे इशारे केले. हा संपूर्ण प्रकार टोरंटो येथे झालेल्या ‘साइन टू गॉड वर्ल्ड टूर’च्या होलोग्राम कॉन्सर्टशी संबंधित आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर बालमानवाधिकार संघटना ‘लॉयर्स फॉर ह्यूमन राइट्स इंटरनॅशनल’ (LFHRI) ने याची…

Read Full News

गोदावरी नदीत उडी घेण्याचा प्रयत्न; बंधारे भरण्यासाठी आंदोलन तीव्र:शेतकरी बाळासाहेब घोगरे यांना आंदोलकांनी वेळीच रोखले‎

महांका ळवडगाव आणि नागमठाणला जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील पुलावर बंधारे भरून देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन शनिवारी (१७) अधिक तीव्र झाले. मागण्यांकडे लक्ष दिले जात नसल्याने संतप्त झालेल्या महांका ळवडगाव येथील शेतकरी बाळासाहेब घोगरे यांनी पुलावरून नदीत उडी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित शेतकरी आणि आंदोलकांनी त्यांना तातडीने पकडून मागे खेचल्याने अनर्थ टळला. गोदावरी नदीवरील वांजरगाव,…

Read Full News

नियोजनशून्य कारभाराचा फटका:एकाच वेळी 2 ठिकाणी कामे; कंटेनर अडकले, महामार्ग 12 तास ठप्प

राहुरी नगर-मनमाड महामार्गावरील अपघातांचे सत्र आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त झाले असतानाच, शनिवार-रविवारच्या सलग सुट्टीत ठेकेदाराच्या नियोजनशून्य कारभाराचा पुन्हा फटका बसला. शुक्रवारी रात्री ११ वाजता सुरू झालेली वाहतूक कोंडी शनिवारी दुपारी साडेअकरा तासांनंतर सुटली. नगर-मनमाड महामार्गावर विद्यापीठातील सिमेन्स सेंटर आणि राहुरी फॅक्टरी येथे एकाच वेळी रस्त्याची कामे सुरू करण्यात आली. मात्र, वाहतूक विस्कळीत होऊ नये…

Read Full News