Headlines

पाडळीत भूसंपादन सुनावणीस विरोध:शेतकरी आक्रमक झाल्यामुळे अधिकारी परतले‎

आम्हाला विकास नकोय, जमीन द्यायचीच नाही तर मग सुनावणी कशासाठी घेता? असा आक्रमक पवित्रा घेत पाडळी येथील शेतकऱ्यांनी भूसंपादन अधिकाऱ्यांच्या सुनावणीस विरोध दर्शवला. यामुळे भूसंपादन अधिकाऱ्यांना तेथून काढता पाय घ्यावा लागला. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर अंतर्गत यापूर्वी बिडकीन, नांदलगाव बंगला तांडा, बन्नी तांडा आणि निलजगाव परिसरातील जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. या भागात कंपन्या दाखल झाल्या…

Read Full News

सोयगावात महिला शेतकऱ्यांना सुरक्षा किट:प्रमाणपत्रे व पशुधनासाठी औषधांचे वाटप, सोयगाव पंचायत समितीत जागतिक महिला शेतकरी दिन उत्साहात झाला साजरा‎

सेवा संकल्प अभियानांतर्गत सोयगाव पंचायत समितीच्या वतीने ‘जागतिक महिला शेतकरी दिना’चे औचित्य साधून महिला शेतकऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी महिला शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणी सुरक्षा किट, महिला शेतकरी प्रमाणपत्रे आणि पशुधनासाठी आवश्यक औषधे व . पशुधन विकास अधिकारी शरद पवार यांनी चारा टंचाईच्या काळात पशुधनाच्या आरोग्यासाठी आणि पुरेशा चाऱ्यासाठी ‘मुरघास निर्मिती’ करण्याचे महत्त्व पटवून…

Read Full News

नेवपूर शाळेला 5 सायकली अन् हँडवॉश स्टेशनची भेट:रोटरी क्लब छत्रपती संभाजीनगर पूर्वचा पुढाकार‎

कन्नड ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या आरोग्य व स्वच्छतेची काळजी घेण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब छत्रपती संभाजीनगर पूर्व यांच्या वतीने कन्नड तालुक्यातील चिंचोली बीटमधील उपक्रमशील जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा, नेवपूर येथे ‘एज्युराइड’ उपक्रमांतर्गत पाच सायकली व ‘हँडशील्ड’ अंतर्गत एक हँडवॉश स्टेशन भेट देण्यात आले. १७ ऑक्टोबर रोजी रोटरी क्लबच्या…

Read Full News

‘पदवीधर’मध्ये पाठिंब्यासाठी उद्धव ठाकरेंना भेटणार- शिंदे:‘मविआ संपूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या मैदानात उतरणार’

विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पाठिंबा द्यावा म्हणून उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले. पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडी संपूर्ण ताकदीनिशी निवडणुकीला सामोरी जात आहे. एवढी वर्षे आमदार राहिल्यानंतरही महायुतीचे उमेदवार आमदार सतीश चव्हाण यांना…

Read Full News

छत्रपती संभाजीनगरातील रोशन गेट ते चंपा चौक 460अतिक्रमणे जमीनदोस्त:रस्ता 5तासांत मोकळा, सोमवारपासून पुन्हा कारवाई; अडथळा आणल्यास गुन्हे दाखल करू- मनपा

जुन्या शहरातील रोशन गेट ते चंपा चौक या वर्दळीच्या मार्गावर शनिवारी (१७ ऑक्टोबर) सकाळी ११.३० वाजता मनपाने अतिक्रमण निर्मूलन कारवाई केली. काही नागरिकांचा विरोध झुगारून प्रशासनाने ४५० ते ४६० अतिक्रमणे जमीनदोस्त केली. मनपाच्या या कारवाईमुळे १५ मीटरचा रस्ता मोकळा झाला आहे. शनिवारी सकाळी अतिक्रमण विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांचा ताफा रोशन गेट परिसरात धडकला….

Read Full News

मविआत बंड तंटायुक्त परिषद:विधान परिषद निवडणूक, शिरसाटांचा सतीश चव्हाणांना पाठिंबा, अब्दुल सत्तार चव्हाणांच्या विरोधात

विधान परिषदेच्या ५ जागांसाठी २३ ऑक्टोबरला होणाऱ्या निवडणुकीत महायुती, मविआतील बंडोबांनी तंटाबखेडा वाढवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न करूनही पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपविरुद्ध बंडखोरीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाम आहेत. त्यांना काही महिन्यांपूर्वीच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेतील पराभवाचे उट्टे काढायचे आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघातही शिवसेनेविरुद्ध भाजपचे किमान तीन बंडखोर आहेत. मराठवाडा पदवीधरमध्ये शिवसेनेचे मंत्री संजय…

Read Full News

सियाविरोधातील खटला उज्ज्वल निकम लढवणार,:आजवर 50 जणांना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवले

लोहगडजवळ व्यावसायिक केतन अग्रवालला दरीत ढकलून केलेल्या खून प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून शनिवारी नियुक्ती झाली. वडील विशाल अग्रवाल यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा आदेश दिला. याप्रकरणी केतनची होणारी पत्नी सिया गोयल, प्रियकर चेतन आणि मित्र रितेश यांच्यावर दोषारोपपत्र दाखल आहे. केतन अग्रवाल यांच्या मारेकऱ्यांविरुद्धचा “खटला…

Read Full News

Chorbagan accident, ambulance did not arrive, injured were taken to hospital on two-wheelers, eyewitnesses narrated the incident…

Marathi News National Chorbagan Accident, Ambulance Did Not Arrive, Injured Were Taken To Hospital On Two wheelers, Eyewitnesses Narrated The Incident… कोलकाता2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पश्चिम बंगालच्या उत्तर कोलकाता येथील चोरबागान दुर्गा पूजा मंडपात मुसळधार पावसात गर्दी वाढल्याने चेंगराचेंगरी झाली. प्रत्यक्षदर्शींनुसार, मंडपात प्रवेश करण्यासाठी सुमारे दीड तास रांगेत उभे राहावे लागत होते. सुरुवातीला पोलीस, स्वयंसेवक…

Read Full News

ग्वाल्हेर- ट्रकने 45 भाविकांना चिरडले, 12 ठार:मृतांत महिला, मुले, वृद्धांचा समावेश; 33 जखमी, शीतला मातेच्या दर्शनासाठी आले होते

ग्वाल्हेरमध्ये शनिवारी मध्यरात्री १:३० वाजता ट्रकने तब्बल ४५ भाविकांना चिरडले. या दुर्घटनेत १२ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला, मुले आणि वृद्धांचाही समावेश आहे. जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. याशिवाय या घटनेत २ पोलिस कर्मचाऱ्यांसह ३३ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व भाविक सप्तमीच्या निमित्ताने शीतला माता मंदिरात…

Read Full News

म्हैसमाळच्या गिरिजा मातेवरील अथांग श्रद्धा!::अग्रवाल कुटुंबाची भक्ती अन् भाविकांचे श्रद्धास्थान; बन्सीलाल नगरातील मंदिराची खास कहाणी

एखाद्या देवस्थानावरील श्रद्धा इतकी दृढ असते की, त्या श्रद्धेतून दुसऱ्या ठिकाणीही मंदिराची उभारणी केली जाते. छत्रपती संभाजीनगरमधील बन्सीलाल नगर परिसरातील गिरिजा माता मंदिराची कहाणीही अशाच श्रद्धेशी जोडलेली आहे. म्हैसमाळ येथील गिरिजा मातेवरील श्रद्धेतून अग्रवाल कुटुंबाने शहरात या मंदिराची उभारणी केल्याचं सांगितलं जातं. आजही अग्रवाल कुटुंबाकडून मंदिराची देखभाल केली जाते. नवरात्रोत्सवाच्या काळात येथे धार्मिक कार्यक्रमांसह दांडियाचा…

Read Full News