Headlines

औषधी वनस्पतींपासून चांद्रयानपर्यंत:प्रदर्शनात विद्यार्थ्यांची कल्पक भरारी, एस. के. वंजारी स्मृती आंतरशालेय प्रदर्शनात 260 विद्यार्थ्यांचा सहभाग

औषधी वनस्पतींचे गुणधर्म, आयुर्वेदाचे महत्त्व, आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानात ील संकल्पना विद्यार्थ्यांनी मॉडेल्सच्या माध्यमातून उलगडल्या. डाळिंब, कोरफड, हर्बल इम्युनिटी बूस्टरपासून सौरमाला, डीएनए, चांद्रयानापर्यंत विविध विषयांनी एस. के. वंजारी स्मृती आंतरशालेय प्रदर्शनात लक्ष वेधले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड देणाऱ्या या प्रदर्शनात २६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. १३० मॉडेल्स सादर करण्यात आली. आरोग्यविषयक माहितीपासून अवकाश संशोधनापर्यंतचे विषय असल्याने विद्यार्थ्यांना…

Read Full News

अमरावतीत 6,500 जन्म-मृत्यू दाखले प्रलंबित:प्रमाणपत्रास 90 दिवस प्रतीक्षा, आता डिजिटल कटकटींसह कागदपत्रांच्या संख्येतही झाली मोठी वाढ

. जन्म-मृत्यूचे प्रमाणपत्र मिळवणे सध्या महाकठीण झाले आहे. डिजिटल कटकटी अर्थात नोंदी नसणे, सर्व्हर डाऊन असणे, ऐनवेळी पोर्टल खुले न होणे यासह जुने प्रमाणपत्र, मनपातील नोंदणी, रुग्णालयातील नोंदी, स्मशान घाटावरील पावती, ओळखपत्र व त्यांचे प्रमाणिकरण, अर्जात अचूक माहिती सादर करणे त्यांना प्रतिज्ञापत्रासह विविध कागदपत्रे जोडणे अनिवार्य झाल्यामुळे सध्या जन्म-मृत्यूचे दाखले काताना नागरिक त्रस्त होत आहे….

Read Full News

विरोधकांचा हिंदुत्वविरोधी अजेंडा:आरक्षणाच्या नावाने समाजा-समाजांत तेढ निर्माण करण्याचा डाव- चंद्रशेखर बावनकुळे

दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधात सुरू असलेल्या विरोधकांच्या आंदोलनावर आणि विधान परिषद निवडणुकीतील महायुतीच्या सद्यस्थितीवर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सविस्तर भाष्य केले आहे. सत्तेबाहेर फेकले गेल्याने विरोधक पिसाळले असून, देशात अराजकता निर्माण करण्याचा त्यांचा डाव असल्याचा घणाघाती आरोप बावनकुळे यांनी केला आहे. ‘एकमेकांविरुद्ध लढलो तरी विजय महायुतीचाच’ विधान परिषद निवडणुकीत एका…

Read Full News

400 वर्षांची परंपरा; अंजनगाव बारीत 10 दुर्गोत्सव मंडळांचा वाढला उत्साह:श्री जय भवानी माता मंदिरात घटस्थापना; शिवकालीन परंपरा‎

येथील भवानीपुरा परिसरातील श्री जय भवानी माता मंदिरात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. सुमारे ४०० वर्षांचा इतिहास असलेल्या या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात भवानी मातेची प्रतिष्ठापना झाल्याची स्थानिक मान्यता आहे. या प्राचीन मंदिरातील अखंड ज्योत आणि नवरात्रोत्सवाची परंपरा आजही कायम आहे. गावातील १० सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांच्या सहभागामुळे उत्सवाला व्यापक स्वरूप आले आहे. गावात आणि…

Read Full News

वेट लिफ्टिंग स्पर्धेत कोल्हापूर, नाशिकची सरसी:खेळाडूंनी पटकावली पदके, 60 किलो वजन गटात अमरावतीचा सुरज इंगोले उपविजेता‎

येथील जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या महाराष्ट्र राज्य शालेय वेट लिफ्टिंग क्रीडा स्पर्धा २०२६-२७ मध्ये राज्यातील विविध विभागांतील १७ व १९ वर्षांखालील ३०० मुले-मुली सहभागी झाले असून स्पर्धेत कोल्हापूर आणि नाशिकच्या खेळाडूंनी चमकदार खेळाचे प्रदर्शन करत आघाडी घेतली आहे. अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, पुणे, कोल्हापूर, मुंबई आणि नाशिक या विभागांतील सुमारे ३०० खेळाडू, पंच, तांत्रिक…

Read Full News

58 people died in accidents; Insurance assistance to only 7 families, appeal to follow rules in road accident safety awareness program at KBP College

Marathi News Local Maharashtra Solapur 58 People Died In Accidents; Insurance Assistance To Only 7 Families, Appeal To Follow Rules In Road Accident Safety Awareness Program At KBP College पंढरपूर13 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंढरपूर चालू वर्षात पंढरपूर परिसरात झालेल्या रस्ते अपघातांत ५८ जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी केवळ सात मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना विम्याची रक्कम मिळाल्याची…

Read Full News

'जेलर 2' ची पहिल्याच दिवशी ₹125 कोटींची कमाई:वर्ल्डवाइड ओपनिंगमध्ये 'ॲनिमल'चा विक्रम मोडला; परदेशात 'धुरंधर 2'ला टाकले मागे

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या ॲक्शन-ड्रामा चित्रपट ‘जेलर 2’ने बॉक्स ऑफिसवर विक्रमी सुरुवात केली आहे. नेल्सन दिलीपकुमार यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाने 15 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी भारतात 59.70 कोटी रुपयांची निव्वळ कमाई केली आहे. ट्रेड वेबसाइट सॅकनिल्कच्या माहितीनुसार, चित्रपटाने देशभरातील 16,599 शोमधून 70.25 कोटींची देशात, तर परदेशात 55 कोटी रुपयांची कमाई केली आहे….

Read Full News

विद्यार्थ्यांची विशेष असेंब्ली ठरली आकर्षण:डॉ. कलाम यांच्या जयंतीनिमित्त टायटन्स पब्लिक स्कूलमध्ये घेतली वाचनाची शपथ‎

Marathi News Local Maharashtra Amravati A Special Assembly Of Students Turned Out To Be An Attraction, Dr. Kalam’s Birth Anniversary Was Celebrated By Taking A Pledge To Read At Titans Public School अंजनगाव बारी2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अंजनगाव बारी वाचनाची गोडी लहान वयातच लागली, तर विद्यार्थ्यांच्या ज्ञानविश्वाला नवी दिशा मिळते. पुस्तकांमधून मिळणारे ज्ञान, विचार करण्याची…

Read Full News

अक्कलकोटला सावनी-ऋषिकेशच्या गाण मैफलीत बरसले ‘सूर आनंदघन’:दुसऱ्या पुष्पात सावनी रवींद्र, ऋषिकेश रानडे यांच्या गीतांनी रंगली मैफल‎

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले आणि न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, न्यासाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने . बुधवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी महोत्सवाच्या दुसऱ्या पुष्पात सावनी रवींद्र, पुणे प्रस्तुत ‘सूर आनंदघन’ या लोकप्रिय मराठी गीतांच्या सुरेल मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय…

Read Full News

Skyroot Aerospace & Reflect Orbital Launch Space Mirrors Project

वॉशिंग्टन8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अमेरिकन स्पेस टेक्नॉलॉजी कंपनी रिफ्लेक्ट ऑर्बिटल रात्रीच्या वेळी पृथ्वीवरील निवडक ठिकाणी सूर्यप्रकाश विकण्याची तयारी करत आहे. यासाठी पृथ्वीच्या कक्षेत मोठे आरसे बसवले जातील. कॅलिफोर्नियातील ही स्टार्ट-अप कंपनी भारतातील स्कायरूट एरोस्पेसच्या मदतीने उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये दोन प्रक्षेपणांसाठी करार झाला आहे. या उपग्रहांच्या मदतीने आपत्तीग्रस्त भागांमध्ये शोध आणि बचाव मोहिमांसाठी…

Read Full News