हिंगोली हादरली:पत्नीचा खून करून पतीनेही संपवले जीवन; सासू गंभीर जखमी, कळमनुरी तालुक्यातील खरवड शिवारातील घटना
कळमनुरी तालुक्यातील खरवड शिवारात पत्नीच्या माहेरी जाऊन मारहाण करून खून केला तसेच सासूला मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली असून या घटनेनंतर पतीनेही गळाफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी गुरुवारी ता. 15 कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील खरवड…