Headlines

सरकारचा दावा- 8 वर्षांत NTA चा पेपर लीक झालेला नाही:परीक्षेत गैरप्रकार नक्कीच झाला; समिती म्हणाली- 474 प्रकरणे न्यायालयात आहेत

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दावा केला की २०१७ मध्ये NTA ची स्थापना झाल्यापासून २०२५ पर्यंत त्याची एकही प्रश्नपत्रिका लीक झालेली नाही. शिक्षणविषयक संसदेच्या स्थायी समितीसमोर उच्च शिक्षण विभागाने सांगितले की परीक्षांमध्ये गैरप्रकार आणि अडथळे नक्कीच आले, मात्र प्रश्नपत्रिका लीक झालेली नाही. समितीच्या काही सदस्यांनी या दाव्याशी असहमती दर्शवली. राज्यसभा खासदार मुकुल वासनिक यांच्या अध्यक्षतेखालील समितीने आपल्या…

Read Full News

माढा बसस्थानकाला दोन वाहतूक नियंत्रकांची गरज:माढा-पुणे, कुर्डुवाडी-तुळजापूरसह मध्यम पल्ल्याच्या बसफेऱ्या सुरू करा; आगार व्यवस्थापकांना निवेदन‎

Marathi News Local Maharashtra Solapur Madha Bus Stand Needs Two Traffic Controllers, Start Medium Distance Bus Services Including Madha Pune, Kurduwadi Tuljapur; Statement To Depot Managers माढा18 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक माढा बस स्थानकात प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी दोन वाहतूक नियंत्रकांची आवश्यकता असून त्याची त्वरित पूर्तता करण्यात यावी, यांसह लांब व मध्यम पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्याची…

Read Full News

लाडोळेतील सोपल गटातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश:गावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करू- आ.राऊत‎

वैराग बार्शी तालुक्यातील लाडोळे गावात राजकीय घडामोडींना वेग आला असून, सोपल गटातील असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. या पक्ष प्रवेशामुळे लाडोळे गावातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या वेळी रावसाहेब दत्तू गुंड, नागेश बबन उबाळे, चैतन्य नंदकुमार गुंड, सदाशिव विनायक…

Read Full News

जेऊरची 10.5 कोटींची योजना वीज जोडणीअभावी रखडली:जलशुद्धीकरण केंद्र, पाइपलाइन पूर्ण; थकीत वीजबिलामुळे पाणीपुरवठा ठप्प‎

जेऊर (ता. अक्कलकोट) येथील ग्रामस्थांची तहान भागवण्यासाठी जलजीवन मिशन योजने अंतर्गत सुमारे १०.५ कोटींची योजना राबवूनही गाव तहानलेलेच आहे. हिळ्ळी येथील भीमा नदीतून १९ किलोमीटर पाइपलाइन पूर्ण झाली आहे. शिवाय त्याच योजनेअंतर्गत जल शुद्धीकरण केंद्र व गावा . हिळ्ळी येथील जॅकवेल आणि जेऊर येथील जल शुद्धीकरण केंद्रासाठी नवीन वीज कनेक्शन जोडणे आवश्यक आहे. मात्र भीषण…

Read Full News

ऑपरेशन सिंदूरनंतर ड्रोन युद्धाच्या तयारीला वेग:सेना 9 अँटी-ड्रोन प्रणाली आणि 10 दीर्घ पल्ल्याच्या निगराणी ड्रोनची खरेदी करत आहे

ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य ड्रोनच्या मदतीने निगराणी ठेवून हल्ला करण्यासोबतच शत्रूचे ड्रोन नष्ट करण्याची क्षमताही वाढवत आहे. जुलै ते सप्टेंबरदरम्यान जारी करण्यात आलेल्या खरेदी प्रस्तावांवरून दिसून येते की, सैन्य ड्रोन युद्धाशी संबंधित संपूर्ण व्यवस्था मजबूत करत आहे. यामध्ये दूरपर्यंत निगराणी ठेवणे, लक्ष्य ओळखणे, एफपीव्ही ड्रोनद्वारे हल्ला करणे किंवा पेलोड टाकणे, सैनिकांना ड्रोनचे प्रशिक्षण देणे आणि…

Read Full News

ज्ञानेश्वरी अन् देवश्रींच्या गायनाने चढवला स्वरसाज:पंढरपुरातील नवरात्र संगीत महोत्सवात दुसऱ्या स्वरमाळेतील गायनाने रसिकश्रोते मंत्रमुग्ध‎

पंढरीत दुसऱ्या स्वरमालेत देवश्री दंडवते यांनी राग भूपमधील सादरीकरणातून शास्त्रीय संगीताची सुरेल मेजवानी दिली. त्यानंतर ‘जय दुर्गे भवानी’, ‘नाचत गुरुभजनी’, ‘मी गातो नाचतो’, ‘कृष्ण देखिला’ आणि ‘अगा वैकुंठीच्या राया’ अशा भक्तिरचनांनी रसिकांची मने जिंकली . श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने आयोजित श्री रुक्मिणी नवरात्र संगीत महोत्सवातील दुसरी स्वरमाळ बुधवारी भक्तिमय वातावरणात रंगली. देवश्री दंडवते यांच्या…

Read Full News

लोंढेवाडीच्या शिवारात झेंडूच्या फुलांतून बहरताहेत शेतकऱ्यांची स्वप्ने…:दुष्काळाच्या संकटातही फुलविला झेंडूचा मळा; दसऱ्याच्या बाजारभावावर शेतकऱ्यांच्या आशा केंद्रित‎

माढा3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक दुष्काळाच्या छायेत ही दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर माढा तालुक्यातील शिवार झेंडूच्या फुलांनी खुलले आहे. पावसाने ओढ दिल्याने शेतकरी दुष्काळी परिस्थितीचा सामना करत आहेत. दुष्काळाच्या झळा सहन करून शेतकरी मार्गक्रमण करत आहे. अशा स्थितीत झेंडूच्या फुलांबरोबर स Source link

Read Full News

आरोग्याकडे दुर्लक्ष न करता नियमित तपासणी करा- भोर:रेणुका माता मंदिर परिसरात मोफत आरोग्य शिबिर‎

एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाला भाविकांकडून प्रतिसाद मिळत आहे. श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्ट आणि आठरे पाटील मेमोरियल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात अनेक भाविकांनी सहभाग नोंदवून आरोग्य तपासणी केली. या शिबिरामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हिमोग्लोबिन आदी…

Read Full News

आजच्या विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेत जीवनात यशस्वी व्हावे- जैस्वाल:सात्रळ येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा, विद्यार्थ्यांना पारितोषिके

विद्यार्थ्यांनी आपल्या भावी आयुष्यात स्वतःला मर्यादित करू नये तसेच जीवनात कठोर परिश्रम घेऊन मोठे व्हावे त्याचबरोबर आई वडिलांचा तसेच शिक्षकांचा आदर ठेवावा असे प्रतिपादन स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शिर्डी विभागीय कार्यालयाचे प्रबंधक अनिकेत जैस्वाल यांनी केले. येथील रयत शिक्षण संस्थेच्या रयत संकुलात पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा आणि पारितोषिक…

Read Full News

दाळमंडईमध्ये अन्न व औषधचा छापा:भेसळयुक्त भगर जप्त, अन्न औषध प्रशासन विभागातर्फे राज्यभरात तपासणी मोहीम‎

सणासुदीच्या दिवसांत उपवासाच्या पदार्थांमध्ये भेसळ करून सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शहरातील प्रसिद्ध दाळमंडईत धडक कारवाई करत १ लाख ९ हजार ५२० रुपयांची ५३६ किलो संशयित भेसळयुक्त व निकृष्ट दर्जाची भगर जप्त केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर उपवासाच्या पदार्थांची गुणवत्ता तपासण्यासाठी राज्यभरात विशेष मोहीम…

Read Full News