गॅलरीतून पोलिसांना आत्महत्येची धमकी:गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या पाथर्डीच्या चेअरमनचा नाशिकमध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बचत खात्यावर आणि मुदत ठेवींवर जादा व्याज देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या श्री संत माऊली क्रेडिट सोसायटीचा चेअरमन सुनील बाबासाहेब शिरसाठ (२६, रा. जोडमोहज, ता. पाथर्डी, हल्ली रा. तिसगाव, ता. पाथर्डी) याला अहिल्यानगर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नाशिक येथून अटक केली आहे. त्याला न्यायालयाने १९ ऑक्टोबरपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे….