Headlines

उल्हासनगरात रस्त्यात थरार: यूट्यूबर गजवानींची दोन गोळ्या झाडून हत्या:रेल्वे स्टेशन परिसरातील घटना; हत्येमागे वैयक्तिक वाद असण्याची शक्यता

उल्हासनगर रेल्वे स्टेशनबाहेरील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर दुपारी अज्ञात हल्लेखोरांनी स्थानिक यूट्यूबर हरीश गजवानी यांच्यावर पाठीमागून येऊन बेछूट गोळीबार केला. हल्लेखोरांनी गजवानी यांच्या डोक्यात अगदी जवळून २ गोळ्या झाडल्याने ते जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. दिवसाढवळ्या घडलेल्या या थरारक हत्याकांडाने उल्हासनगर आणि ठाणे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध…

Read Full News

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सुपरस्टार श्रिया सरन:बॉलिवूडमध्ये केला संघर्ष, म्हणाल्या- नामांकन मिळाले, पुरस्कार सोहळ्याला बोलावले नाही

आई-वडिलांची इच्छा होती की श्रिया सरनने शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनय क्षेत्रात यावे, मात्र एका म्युझिक व्हिडिओने तिच्या आयुष्याची दिशा बदलली. तेलुगू चित्रपट ‘इष्टम’मधून करिअरची सुरुवात करणाऱ्या श्रियाने दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत ओळख निर्माण केली, मात्र बॉलिवूडमध्ये तिला संघर्ष करावा लागला. ‘तुझे मेरी कसम’, ‘शुक्रिया’ आणि ‘मिशन इस्तंबूल’मधून तिला अपेक्षित यश मिळाले नाही. करिअरमध्ये चुकीचे निर्णय घेतल्याचेही…

Read Full News

अंगणवाडी सेविका, मदतनिसांची दिवाळी गोड:भाऊबीज भेट मिळणार 2 हजार रुपये, एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत 1,08,627 सेविका

यंदा राज्यात दुष्काळाचे सावट असले आणि शेतकरी हवालदिल झालेला असताना राज्य सरकारने राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा दिवाळीपूर्वीच अंगणवाडी सेविका व मदतनिसांना भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात येणार आहेत. राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत सध्या १,०८,६२७ अंगणवाडी…

Read Full News

एफडीए कारवाई:संभाजीनगरात बजाज ऑटो कँटीनचा परवाना निलंबित, अस्वच्छतेविषयी नोटिसीनंतरही त्रुटी

वाळूज एमआयडीसीतील कामगारांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कॉर्पोरेट कँटीन आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाने मोहिमेअंतर्गत कारवाई केली आहे. बजाज कंपनीच्या कँटीनचा कंत्राटदार असलेल्या ‘मे. सोडेक्सो इंडिया सर्व्हिसेस प्रा. लि.’ या आस्थापनेचा अन्न परवाना अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ मधील नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी पुढील आदेशापर्यंत निलंबित केल्याची माहिती सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिली आहे. सहायक आयुक्त दयानंद पाटील…

Read Full News

Wife and lover sentenced to death, court says – Punishing the criminal is also a religion

Marathi News National Blue Drum Murder Case: Wife And Lover Sentenced To Death, Court Says – Punishing The Criminal Is Also A Religion मेरठ12 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मेरठच्या निळ्या ड्रम हत्या प्रकरणात बुधवारी न्यायालयाने मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांना फाशीची शिक्षा सुनावली. मर्चंट नेव्ही कर्मचारी सौरभ राजपूत यांची हत्या आणि मृतदेह लपवल्याप्रकरणी…

Read Full News

मराठा आरक्षणावर न्यायालयात बाजू मांडण्यासाठी टास्क फोर्स स्थापन होणार:सामाजिक व आर्थिक शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी निर्णय

मराठा समाज आरक्षणाविषयी न्यायालयात भक्कम बाजू मांडण्यासाठी बुधवारी मुंबईत मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. साडेतीन तास चाललेल्या या बैठकीस राज्यभरातील मराठा आरक्षण अभ्यासक उपस्थित होते. त्यात न्यायालयातील लढाई जिंकण्यासाठी टास्क फोर्स स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय राज्य सरकारने अभ्यासकांच्या मदतीने ५ कलमी कृती आराखडा तयार केला. तो पुढीलप्रमाणे, न्यायालयात मराठा आरक्षणाचा तांत्रिक टक्का टिकवून…

Read Full News

पुण्यात एमआयएलच्या कार्यकारी संचालकाकडून 2.23 कोटी जप्त:500 कोटी करारात लाच, सीबीआयकडून तिघांना अटक

केंद्र सरकारचे स्वामित्व असलेली सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उत्पादन कंपनी म्युनिशन्स इंडिया लिमिटेडचे (एमआयएल) कार्यकारी संचालक अनिल कुमार यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली. ५०० कोटींच्या दारुगोळा करारात लाचखोरी आणि संरक्षण क्षेत्रातील संवेदनशील माहिती उघड केल्याच्या त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी एसएमपीपी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष कंसल आणि कुमार यांचा भाऊ बी. हर्षवर्धन यांनाही बेड्या…

Read Full News

नाशिकला बाललैंगिक शोषणाचे अडीचशे व्हिडिओ केले व्हायरल:सायबर सेल पोलिस ठाण्यामध्ये 23 संशयितांवर गुन्हे

लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे सुमारे २५० व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करून प्रसारित केल्याप्रकरणी २३ टिपलाइन आयडीधारक, प्रोफाइलधारक आणि संबंधित मोबाइलधारकांविरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ११ नोव्हेंबर २०२४ ते २७ जुलै २०२६ या सुमारे दीड ते पावणेदोन वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत संशयितांनी लहान बालकांच्या लैंगिक शोषणाचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील रेकॉर्ड केलेले व्हिडिओ सोशल…

Read Full News

अंकिता भंडारी मर्डर केस:पवन खेडा यांच्यासह अनेक काँग्रेस नेते ताब्यात, दिल्ली पोलिसांनी पालकांना 2 तासांनंतर सोडले

दिल्लीमध्ये 2022 च्या अंकिता भंडारी हत्या प्रकरणात न्यायाची मागणी करत आंदोलन करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दिल्ली पोलिसांनी सीआरपीएफच्या मदतीने पहाटे 3.45 वाजता या लोकांना ताब्यात घेतले. सर्व आंदोलकांना तिलक मार्ग पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले आहे. अंकिताच्या आई-वडिलांनाही दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले होते, मात्र 2 तासांनंतर सकाळी 6 वाजता त्यांची सुटका करण्यात…

Read Full News

कुर्णपुरेचा उदो उदो::राजस्थानचा राजा कर्णसिंगांनी उभारले देवीचे मंदिर, काळ्या पाषाणातली मूर्ती; जाणून घ्या संभाजीनगरच्या ग्रामदेवतेचा 400 वर्षांचा इतिहास

शहरातील छावणी परिसरात वसलेले कर्णपुरा देवी मंदिर संपूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. नवरात्रोत्सवात येथे दूरदूरवरून भाविक दर्शनासाठी येतात. वर्षानुवर्षे सुरू असलेली दर्शनाची परंपरा, देवीविषयीच्या आख्यायिका आणि मंदिराशी जोडलेला ऐतिहासिक वारसा यांमुळे कर्णपुरा हे केवळ श्रद्धास्थान न राहता शहराच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग बनले आहे. या मंदिराचा इतिहास नेमका काय आहे? कर्णिका मातेची आख्यायिका काय सांगते? तसेच…

Read Full News