गृहमंत्री अमित शहांची नजर कमजोर अन् ते मानसिक दडपणाखाली:ज्ञानेशकुमार हे भाजपचे माफिया; आयोगात लेडी डॉन- संजय राऊत
जनता हुकुमशाही आणि ज्ञानेशकुमार यांच्याविरोधात रस्त्यावर उतरत आहे. 2029 मध्ये पुन्हा भाजपचा विजय होईल हे अमित शहा यांच्या तोंडून ज्ञानेशकुमार बोलले असावे असे मला वाटते, ही ज्ञानेशकुमारची भाषा आहे. 12 कोटी नावे बेकायदेशीरपणे वगळली आहेत ती समाविष्ट करा आणि मग आमच्याशी बोला. अमित शहा यांची प्रकृती खराब आहे, ती बरी व्हावी या आमच्या शुभेच्छा आहेत,…