Installation of 2500 idols in Ambanagari today, the yatra will last for ten days, the venerable idols left for the city with a bang
. अमरावती रविवारी, ११ ऑक्टोबरला शारदीय नवरात्रोत्सवाचा प्रारंभ होत असून, घटस्थापना होणार आहे. या मंगलमय पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चैतन्यमय जल्लोषाचे वातावरण तयार झाले आहे. जिल्ह्यात सुमारे २,५०० ठिकाणी सार्वजनिकरीत्या दुर्गामातेची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यासाठी शहर, ग्रामीण भागात ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण, ‘जय माता दी’च्या जयघोषात मानाच्या मंडळांच्या मूर्ती शिल्पकारांकडून त्या-त्या मंडपांकडे रवाना झाल्या. ग्रामदैवत अंबादेवीची यात्रा…