देशात अणीबाणीसदृश परिस्थिती, मोदी-शहा पर्व लवकरच संपणार:तुषार गांधींना अटक करणाऱ्या फडणवीस-पोलिसांनी माफी मागावी- संजय राऊत
दिल्लीत सीजेपीच्या लोकांना ताब्यात घेतले म्हणून काही आंदोलन थांबले नाही,देशभरात हे आंदोलन झाले. जर काही माजी मुख्यमंत्री, खासदार यांना अटक करण्यात आली आहे. दिल्लीत पोलिसांचे राज्य आहे, म्हणजे देशात आणीबाणी लागली आहे हे मान्य केले पाहिजे. हिटलरने त्याच्या अखेरच्या काळामध्ये याच पद्धतीचे वर्तन जर्मनीमध्ये केले होते. त्यामध्ये आंदोलने दडपणे, विरोधकांना अटक करणे, लोकांना घरात कोंडून…