Headlines

चासच्या काशाई देवी मंदिरामध्ये आजपासून सप्ताह:नवचंडी यज्ञ, अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन‎

चासच्या काशाई देवी मंदिरामध्ये आजपासून सप्ताह:नवचंडी यज्ञ, अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन‎ Source link

Read Full News

TMC आमदार बिभास सरदार यांच्यावर हल्ला, कारच्या काचा फोडल्या:BJP वर आरोप; 5 महिन्यांत 26 हून अधिक TMC नेत्यांवर हल्ले

बंगालमधील बारुईपूर ईस्टचे TMC आमदार बिभास सरदार यांच्या गाडीवर शनिवारी हल्ला करण्यात आला. त्यांना मारहाणही करण्यात आली. सरदार यांनी यासाठी BJPला जबाबदार धरले आहे. सरदार यांच्या माहितीनुसार, आधी त्यांच्या कारची काच वीट मारून फोडण्यात आली. त्यानंतर गोलबेरिया हाट येथे झालेल्या दुसऱ्या हल्ल्यात त्यांच्यासोबत मारहाण करण्यात आली. या घटनेत त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. बंगालमध्ये 4…

Read Full News

गव्हालीमध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या:नापिकी, कर्जामुळे तणावात, गळफास घेत उचलले टोकाचे पाऊल‎

सिल्लोड तालुक्यातील गव्हाली येथील २२ वर्षांच्या विठ्ठल दिनकर शिंदे या तरुण शेतकऱ्याने नापिकी आणि कर्जाला कंटाळून शनिवारी आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, मृत विठ्ठल शिंदे यांच्यावरच कुटुंबाचा संपूर्ण भार होता. त्यांच्या घरी आई आणि भावजय आजारी असल्याने त्यांच्या वैद्यकीय उपचाराचा मोठा खर्च डोक्यावर होता. त्यातच यंदा पावसाने दगा दिल्याने उभे…

Read Full News

अजिंठा घाटात 3 वाहने बंद; 3 तास वाहतूक ठप्प:घोडी पटांगण येथे शनिवारी रात्री 11.30 वाजेची घटना‎

अजिंठा घाटातील घोडी पटांगण परिसरात एकापाठोपाठ एक तीन गाड्या नादुरुस्त झाल्याने घाटात तीन तास वाहतूक कोंडी झाल्याची घटना शनिवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, फर्दापूर ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत वाहनांची दुरुस्ती व वाहतुकीचे योग्य नियोजन करून रस्ता ३ तासांत पूर्ववत केला. जळगावकडून संभाजीनगरच्या दिशेने जाणारा एक मालवाहतूक ट्रक घाटातील घोडी पटांगण मैदानाजवळ शनिवारी…

Read Full News

अमिताभ बच्चन @84: मीम्स ते क्रिप्टिक पोस्टपर्यंत चर्चा:नंबरिंगच्या चुकीची मागितली माफी; आरोग्य, निवृत्तीच्या अफवांवरही स्पष्टोक्ती

अमिताभ बच्चन आज आपला ८४ वा वाढदिवस साजरा करत आहेत. पाच दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी पडद्यावर अनेक अविस्मरणीय व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. सोशल मीडियावरही त्यांचा अंदाज कोणत्याही सुपरस्टारपेक्षा कमी नाही. कधी चाहते त्यांच्या पोस्टचा अर्थ शोधतात, तर कधी छोट्याशा चुकीमुळे इंटरनेटवर मीम्सचा पूर येतो. ऑगस्ट २०२६ मध्ये पोस्टच्या क्रमांकनात झालेल्या गोंधळाबद्दल अमिताभ यांनी माफी मागितली….

Read Full News

छत्रपती संभाजीनगरात लग्न लावून देत नसल्याच्या रागातून आईचे डोके फोडले:हर्सूल परिसरातील पत्थरवाडीतील घटना

लग्न लावून देत नसल्याच्या कारणावरून एका मद्यपी मुलाने जन्मदात्रीलाच बेदम मारहाण करत तिच्या डोक्यात दगड घातल्याची संतापजनक घटना हर्सूल परिसरातील पत्थरवाडी येथे घडली. या प्रकरणी अमर भाऊसाहेब गायकवाड (२५, रा. पत्थरवाडी) याच्यावर हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालिंदा गायकवाड ( ६७) या फळविक्री करतात. ८ ऑक्टोबर रोजी रात्री त्या कामावरून घरी आल्या….

Read Full News

आकारांचा बोजा:वापर 158 रु., भुर्दंड 268 रुपयांचा; वीज वापरापेक्षा अधिभारच दुप्पट, राज्यातील 3.12 कोटींवर वीज ग्राहक झाले हैराण

तुम्ही घरात किंवा उद्योगात किती वीज वापरली, यापेक्षा त्या विजेवर लादले जाणारे विविध छुपे कर आणि अधिभार सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा चटका देत आहेत. महावितरणच्या बिलात ऊर्जा आकारासोबत स्थिर आकार, वहन आकार, इंधन समायोजन आकार आणि राज्य सरकारचे भरमसाट १६ टक्के वीज शुल्क जोडले जाते. त्यामुळे प्रत्यक्ष वापरलेल्या विजेच्या किमतीपेक्षा अधिभाराचा बोजा दीड ते दुप्पट होत…

Read Full News

आज पुन्हा CJPचा जंतरमंतर मार्च:काल 7000 जणांना ताब्यात घेतले होते; मेट्रो बंदी, पोलिस कारवाईवर सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी

कॉकरोच जनता पार्टीने (CJP) रविवारी सलग दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता जंतर-मंतरवर मोर्चाचे आवाहन केले आहे. CEC ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत शनिवारीही समर्थक आंदोलन करण्यासाठी पोहोचले होते. पोलिसांनी त्यांना वाटेतच रोखले. यावेळी सुमारे 7000 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. तत्पूर्वी, अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना सकाळीच विमानतळावर विमानातूनच ताब्यात घेण्यात आले…

Read Full News

मान्सून संपला:महाराष्ट्रात या वर्षी 5 वर्षांतील सर्वात कमी पाऊस; 19% तूट, 208 तालुक्यांत 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस

महाराष्ट्रातून मान्सूनने ८ ऑक्टोबर रोजी माघार घेतली. ऑगस्टच्या सुरुवातीपासून पडलेल्या खंडामुळे महाराष्ट्र तीव्र दुष्काळाच्या खाईत लोटला गेला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नोंदीनुसार, महाराष्ट्रात ३० सप्टेंबरपर्यंत ८०४.४ मिलिमीटर पाऊस पडला. गेल्या ५ वर्षांतील पावसाचे हे सर्वात कमी प्रमाण आहे. राज्यात यंदा १९ टक्के कमी पाऊस झाला आहे. आतापर्यंतच्या नोंदीनुसार यंदा केवळ ४० तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षा जास्त…

Read Full News

Rebels attack in Manipur, 10 people including a woman killed, 14 houses also burnt, more than 40 people killed in Kuki-Naga violence since February

Marathi News National Rebels Attack In Manipur, 10 People Including A Woman Killed, 14 Houses Also Burnt, More Than 40 People Killed In Kuki Naga Violence Since February सत्यनारायण मिश्र | कम्जोंग5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मणिपूरच्या डोंगराळ जिल्ह्यातील कम्जोंग आणि उखरुलमध्ये सशस्त्र गटांमधील चकमकीत चोवीस तासांत एका महिलेसह १० जणांची हत्या करण्यात आली. यात ६…

Read Full News