Headlines

गुणवत्ता वाढीसाठी मुख्याध्यापकांनी प्रयत्न करावे:सेवा संकल्प अभियानांतर्गत नगरमधील मुख्याध्यापकांची सहविचार सभा उत्साहात‎

विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावणे, त्यांच्यामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गोडी निर्माण करणे आणि शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे ही शाळांची महत्त्वाची जबाबदारी आहे. त्यासाठी मुख्याध्यापकांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करून शालेय गुणवत्ता वाढीसाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी केले. सेवा संकल्प अभियानांतर्गत रयत शिक्षण संस्थेच्या कार्यालयात नगर शहरातील मुख्याध्यापकांची सहविचार सभा…

Read Full News

जिद्द, चिकाटी अन् वेळेचे नियोजन हाच यशाचा खरा मार्ग:लेखक शरद तांदळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, मेळाव्याला प्रतिसाद‎

जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ स्वप्न पाहून चालत नाही तर त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी जिद्द, चिकाटी, मेहनत आणि सातत्य आवश्यक असते. स्वप्न पाहण्यासाठीही पात्रता लागते आणि ती वाचन, ज्ञान व योग्य विचारांतून निर्माण होते. प्रत्येकाने वाचनाचा छंद जोपासावा, आपल्या क्षेत्राची निवड करून त्यात सातत्य ठेवावे, निर्णयक्षमता वाढवावी आणि वेळेचा सदुपयोग करावा. मोबाइलमध्ये वाया जाणारी ऊर्जा विधायक कामांसाठी…

Read Full News

Bihar Rain Alert & Rajasthan Temperature Drop; Lucknow Flood Crisis 2026

3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मान्सूनच्या परतीच्या प्रवासासोबतच सध्या देशात ३ प्रकारचे हवामान पाहायला मिळत आहे. उत्तर भारतात तापमानात घट होऊ लागली आहे. राजस्थान आणि दिल्लीमध्ये रात्री थंडी जाणवू लागली आहे. तर मध्य भारतात दिवसाचे तापमान वाढत आहे. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये दिवसा उकाड्यामुळे लोक त्रस्त आहेत. उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये गेल्या १२ दिवसांपासून गोमती नदीचा पूर…

Read Full News

शेतीचे अर्थकारण धोक्यात:पिके करपली, विहिरी आटल्या; श्रीगोंद्यात दुष्काळाचे दुहेरी संकट, पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्यासाठीही संघर्ष‎

श्रीगोंदे तालुक्यात पावसाअभावी दुष्काळाची तीव्रता वाढत असून, त्याचा मोठा फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. पाण्याअभावी शेतातील उभी पिके करपू लागली असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. विहिरी, बोअरवेल आणि अन्य जलस्रोतांच्या पाणीपातळीत घट झाल्याने शेतीसाठी पाणी उपलब्ध करणे कठीण झाले आहे. तालुक्यातील अनेक शेतकरी पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. मात्र, पावसाने ओढ…

Read Full News

पारनेरात पाणीटंचाई:मंजूर 4 लाख लिटर; प्रत्यक्षामध्ये मिळते अडीच लाख लिटर पाणी, ठेकेदारावर गुन्हा नोंदवण्याचा मुख्याधिकाऱ्यांचा इशारा‎

पारनेर शहरात पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस तीव्र होत असताना, दररोज चार लाख लिटर पाणीपुरवठा करण्यासाठी मंजूर असलेल्या टँकरच्या खेपांमधून प्रत्यक्षात केवळ अडीच लाख लिटर पाणी मिळत असल्याची तक्रार नगराध्यक्षा डॉ.विद्या कावरे आणि पाणीपुरवठा समितीचे सभापती योगेश मते यांनी पारनेर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी प्रियंका शिंदे यांच्याकडे केली आहे.मंजूर पाणीपुरवठा आणि प्रत्यक्ष उपलब्ध होणारे पाणी यामध्ये दीड लाख लिटरची…

Read Full News

शनिअमावस्या, 4 लाख भाविक नतमस्तक:दुष्काळ व उष्णतेचा गर्दीवर परिणाम; थंड पाण्याचे तुषार, स्वतंत्र दर्शन रांगांमुळे दिलासा‎

श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे शनी अमावस्येनिमित्त शनिवारी सुमारे ४ लाख भाविकांनी शनिदेवाचे दर्शन घेतले. यंदा दुष्काळ आणि तीव्र उष्णतेचा भाविकांच्या गर्दीवर परिणाम झाला. स्वतंत्र दर्शन रांगा, वाहनतळ, मदत केंद्रे, प्राथमिक आरोग्य सुविधा आणि थंड पाण्याच्या तुषारांमुळे भाविकांना दिलासा मिळाला. दरम्यान, १६ मे रोजी शनी अमावस्या आणि शनिजयंतीचा योग आल्याने सुमारे ८ लाख भाविकांनी दर्शन घेतले होते….

Read Full News

पोस्टरमधून महात्मा फुले यांच्या विचारांचे दर्शन:कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात पोस्टर स्पर्धा‎

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २००व्या जयंतीनिमित्त महात्मा फुले कृषी विद्यापीठातील डॉ. अण्णासाहेब शिंदे शासकीय कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात सेवा संकल्प अभियान २०२६ अंतर्गत पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली. ‘महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवन, कार्य व वारसा’ या विषयावरील स्पर्धेत ३० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी पोस्टरच्या माध्यमातून महात्मा फुले यांचे स्त्रीशिक्षण, शेतकरी कल्याण, सामाजिक समता…

Read Full News

सटाण्यात पंडितराव पाटील यांना सर्वधर्मीय प्रार्थनेतून अभिवादन:व्ही.पी.एन. विद्यालयाच्या प्रांगणात जयंतीदिनी मान्यवरांकडून आदरांजली‎

येथील व्ही.पी.एन. विद्यालयाच्या प्रांगणात नाशिक जिल्हा विधायक कार्य समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार स्व. पंडितराव धर्माजी पाटील यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. व्ही.पी.एन. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच पूज्य मणिबाई माणकलाल अग . कार्यक्रमाच्या प्रारंभी परिमल जोशी, मोहम्मद आबिद शेख काजी व डॉ. सिद्धार्थ जगताप यांनी सर्वधर्मीय प्रार्थना सादर केली. तर विद्यालयाचे संगीत…

Read Full News

घट विकताना ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू:नाशिक-निफाड मार्गावर अपघाताची घटना‎

नवरात्रोत्सवात घट विकून कुटुंबाला हातभार लावण्याची धडपड सुरू असतानाच भरधाव आयशरने दोघांचा जीव घेतला. नाशिककडून निफाडच्या दिशेने जाणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने शुक्रवारी (दि. ९) सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात अभिषेक अशोक वाघचौरे (३१) आणि भिका चिमाजी धुळे (६०) यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालक वाहनासह पसार झाला असून, निफाड पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे….

Read Full News

आज नवरात्रीचा पहिला दिवस:दिल्लीच्या झंडेवालान मंदिरात भाविकांनी केली आरती, तामिळनाडूच्या मंदिरात रजनीकांतचे 230 फोटो

देशभरात आजपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. १० दिवस चालणाऱ्या या उत्सवाची सर्वाधिक धूम पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि मध्य भारतात असते. दिल्लीमध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भाविकांनी झंडेवालान मंदिरात पूजाअर्चा करून आरती केली. त्याचवेळी, तामिळनाडूतील मदुराई येथे रजनीकांतच्या एका चाहत्याने मंदिरात खास सजावट केली आहे. यात रजनीकांतच्या २३० हून अधिक व्यक्तिरेखांची छायाचित्रे आणि…

Read Full News