Headlines

दिल्लीमध्ये कॉकरोच पार्टी आणि डाव्यांची पत्रकार परिषद:10 ऑक्टोबरला जंतर-मंतरवर ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी; 6 दिवसांत 7 मोठी निदर्शने

दिल्लीच्या प्रेस क्लबमध्ये कॉकरोच जनता पार्टी आणि डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटना लवकरच पत्रकार परिषद घेणार आहेत. यामध्ये AISAच्या अध्यक्षा नेहा, CJPचे प्रवक्ते सौरव दास आणि रत्ना सिंह, SFIचे अध्यक्ष आदर्श शाजी आणि AISFचे अध्यक्ष विराज सहभागी होणार आहेत. 10 ऑक्टोबर रोजी कॉकरोच जनता पार्टी दिल्लीतील जंतर-मंतरवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करणार…

Read Full News

PM Modi Leadership Viksit Bharat 2047 Vision; Devendra Fadnavis Praise

“देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनात्मक सरकारचे प्रमुख (हेड ऑफ द स्टेट / सरकारचे प्रमुख) म्हणून आज यशस्वीरीत्या 25 वर्षे पूर्ण केली आहेत. 7 ऑक्टोबर 2001 रोजी त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली आणि तिथून सुरू झालेला हा विकासप् . प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्या 25 वर्षांच्या प्रशासकीय आणि राजकीय…

Read Full News

पुणे MPSC आंदोलनातील चेहरा विवेकानंद पाटील कौतुकाचा धनी:मंत्री उदय सामंतांकडून पाठीवर थाप, तर काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांची घर बांधून देण्याची ऑफर!

पुण्यातील MPSC आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला हादरवून सोडणारा तरुण अभ्यासक विवेकानंद पाटील सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी या दुर्गम भागातून आलेल्या विवेकानंदची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. मातीच्या भिंती, शेणाने सारवलेली जमीन अन् डोक्यावर पत्र्याचं छप्पर… अशा अत्यंत साध्या आणि पारंपरिक घरात राहून विवेकानंद MPSC ची तयारी करत आहे. त्याच्या या…

Read Full News

Raju Shetti Slams Sugar Factory Owners Over ED-CBI Pressure

“साखरेची एमएसपी आणि इथेनॉलचे खरेदी दर वाढवून कारखानदारांना नफ्यात आणण्यासाठी आम्ही केंद्र सरकारविरोधात रस्त्यावर उतरून रक्त आटवत आहोत. मात्र, सत्ताधाऱ्यांच्या दबावाला आणि ईडी (ED), सीबीआयच्या (CBI) चौकशीच्या भीतीने काही लाचार कारखानदार शेतकरी आंदोलना . साखर कारखाने सुरू करण्याच्या काही कारखानदारांच्या हालचालींवर राजू शेट्टी यांनी सोशल मीडिया व्हिडिओ आणि फेसबुक पोस्टच्या माध्यमातून तीव्र संताप व्यक्त केला…

Read Full News

पुण्यात महाज्योतीच्या परीक्षेत मोठा गोंधळ:केंद्रावर कॉम्प्युटरच नसल्याने 2 तासांनी परीक्षा रद्द, विद्यार्थिनींचा संताप

महाज्योतीच्या स्कॉलरशिप परीक्षेदरम्यान पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरातील सन ब्राईट स्कूल परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनींच्या म्हणण्यानुसार, परीक्षा केंद्रावर संगणक उपलब्ध नसल्याने त्यांना परीक्षा देता आली नाही. सकाळी 9 ते 11 या वेळेत परीक्षा नियोजित असतानाही दोन तासांपर्यंत विद्यार्थिनी परीक्षा केंद्राबाहेरच थांबल्या होत्या. अखेर परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती…

Read Full News

गुजरातमधील दाहोदमध्ये प्रेमी युगलाने केली आत्महत्या:इंस्टाग्रामवर लाइव्ह आले, 50 लोकांसोबत कुटुंबीयांनीही पाहिले

गुजरातमधील दाहोद जिल्ह्यातील हिरापूर गावात एका तरुणाने आणि अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली. एवढेच नाही, तर दोघांनीही त्यांच्या आत्महत्येचे थेट प्रक्षेपण केले. दोघांनी वडाच्या झाडाच्या फांदीला दुपट्टा बांधून गळफास घेतला. हे थेट प्रक्षेपण सुमारे ५० जण पाहत होते, त्यात दोघांच्या कुटुंबीयांचाही समावेश होता. कुटुंबीयांनी पोलिसांना याची माहितीही दिली. मात्र, दोघेही त्यांच्या गावापासून सुमारे ५ किमी अंतरावर…

Read Full News

कियारा-सिद्धार्थ दुसऱ्यांदा आई-वडील होणार:सोशल मीडियावर लिहिले- पुन्हा एकदा आम्हाला आयुष्यातील सर्वात मोठी भेट मिळणार आहे

कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा दुसऱ्यांदा आई-वडील होणार आहेत. दोघांनी बुधवारी सोशल मीडियावर एक छायाचित्र शेअर करून ही आनंदाची बातमी दिली. पोस्टमध्ये कियारा आणि सिद्धार्थ यांनी लिहिले, “पुन्हा एकदा आम्हाला आयुष्यातील सर्वात मोठी भेट मिळणार आहे. आमची हृदये प्रेम आणि कृतज्ञतेने भरून गेली आहेत.” कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा विवाह 7 फेब्रुवारी 2023 रोजी…

Read Full News

Dada Bhuse Slams MPSC Protest Politics; Maharashtra Education Minister

“महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात जवळपास 90 टक्के विषयांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक तोडगा काढलेला आहे. राहिलेल्या काही बाबी घटनात्मक आणि कायद्याच्या चौकटीतील असल्याने त्या नियमानुसा . पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन आता मुंबईच्या दिशेने सरकण्याच्या तयारीत असताना शिक्षणमंत्र्यांनी…

Read Full News

10 वर्षीय मुलीला 10 दिवस ताप; फेरिटिन 5 हजारांवर:दुर्मिळ ‘मॅक्रोफेज अ‍ॅक्टिव्हेशन सिंड्रोम’चे निदान

दहा दिवसांपासून वारंवार १०१ अंश फॅरेनहाइटपेक्षा अधिक ताप, सांधेदुखी, अंगावर पुरळ आणि प्रचंड थकवा जाणवत असल्याने उपचार घेणाऱ्या १० वर्षीय मुलीच्या आजाराचे अखेर निदान झाले. पुण्यातील खराडी येथील एका रुग्णालयात तपासणी केल्यानंतर तिला ‘मॅक्रोफेज अ‍ॅक्टिव्हेशन सिंड्रोम’ (एमएएस) या दुर्मिळ आणि गंभीर स्थितीचे निदान झाले. उपचारानंतर मुलीची प्रकृती आता स्थिर असून ती बरी झाली आहे. रुग्णालयातील…

Read Full News

बंदुकीच्या बळावर पावणेतीनशे खासदारांना रोखणारे आता का लपलेत?:दुष्काळात शेकडो कोटींच्या जाहिरातींची उधळपट्टी; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

“केंद्रीय निवडणूक आयोग ही संविधानाने निर्माण केलेली निष्पक्ष संस्था न उरता, ती पूर्णपणे भाजप आणि मोदी-शाहांच्या ताटाखालचे मांजर झाली आहे. दिल्लीत पावणेतीनशे खासदारांना संविधानाचा हक्क मागण्यासाठी आणि मुख्य निवडणूक आयुक्तांना भेटण्यासाठी जात असताना बंदुकांच्या धाकावर रोखण्यात आले. रात्री उशिरापर्यंत महिला खासदारांशी गैरवर्तन झाले आणि राहुल गांधींना रात्री उशिरापर्यंत डांबून ठेवण्यात आले. मात्र, हा लढा आता…

Read Full News