'म्हशीची धार कधी काढायची, हे आता मुंबईने ठरवू नये':सतेज पाटलांचा महायुतीला खोचक टोला; गोकुळ निवडणुकीसाठी उद्या पॅनेलची घोषणा
राजर्षी शाहू समविचार आघाडीचे नेते सतेज पाटील यांनी महायुतीच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली आहे. महायुतीचा संपूर्ण कारभार सध्या केवळ मुंबईतून चालत असून, प्रशासक आणायचा की नाही आणि अवसायानातील संस्थांना अधिकार द्यायचे की नाही, हे सर्व निर्णय मुंबईतच घेतले जात आहेत. यावरून उद्या ‘गोकुळ’चा कारभारही मुंबईतूनच चालेल अशी शक्यता वर्तवत, आता फक्त म्हशीची धार कधी काढायची…